• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 12, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा

शिवसंग्राम मधून बडतर्फ केलेल्या बबन माने यांनी लोकनेते मेटे साहेबांचा फोटो वापरून ऊसतोड मजूर व वाहतुकदारांची दिशाभूल  करू नये – नवनाथ प्रभाळे

Prarambh Team by Prarambh Team
October 3, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या फोटोचा वापर करून बबनराव माने यांनी जनतेची व ऊसतोड कामगारांची  दिशाभूल करू नये.. नवनाथ प्रभाळे
बीड :– लोकनेते विनायकराव मेटे यांनी बबन माने यांना पंचायत समिती सदस्य केले होते व पक्षातही मानसन्मान दिला होता. परंतु बबन माने यांनी पक्षाशी व मेटे साहेबांशी प्रतारणा करून  विरोधी लोकांशी संधान बांधले त्यामुळे त्यांना यापूर्वीच शिवसंग्राममधून बेदखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे माजी पंचायत समिती सदस्य बबन माने यांचा शिवसंग्राम संघटनेशी यापुढे कसलाही संबंध असणार नाही .अशी माहिती शिवसंग्रामच्या वतीने तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी काल प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
     लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांनी मागील पंचायत समिती निवडणुकीत  बबनराव माने यांना शिवसंग्रामचे तिकीट देऊन निवडून आणले होते. याच बरोबर शिवसंग्राम संघटनेची ऊसतोड  मजूर व वाहतूकदार संघटनेची जबाबदारीही दिलेली होती. परंतु मेटे साहेबांच्या पश्चात शिवसंग्राम संघटनेशी प्रतारणा करून त्यांनी आपली वेगळी चूल मांडलेली आहे. शिवसंग्राम संघटनेच्या विचारधारेशी फारकत घेतलेली आहे.त्यांनी स्थापन केलेल्या  ऊसतोड मजूर संघटनेशी शिवसंग्रामचा कसलाही संबंध नाही. शिवसंग्रामचे ते यापुढे  प्राथमिक सदस्यही असणार नाहीत त्यामुळे त्यांनी लोकनेते विनायकरावजी मेटे साहेबांचा फोटो वापरून शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते,ऊसतोड मजूर, वाहतूकदार तसेच सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नये. अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूकदार यांना कळविण्यात येते की बबन माने यांचा शिवसंग्राम पक्ष संघटनेची  काहीही संबंध नाही. लोकनेते मेटे साहेबांवर निष्ठा असणाऱ्यांनी  बबन माने यांच्या नियोजित आंदोलन व कार्यक्रमास उपस्थित राहू नये. असे आवाहन शिवसंग्राम च्या वतीने करण्यात येत आहे.
      शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या विरोधी लोकांसोबत संधान साधून वेगळी चूल मांडलेल्या बबन माने यांचे शिवसंग्रामचे  प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसंग्रामचे  तालुका अध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी कळविले आहे.

Previous Post

बीडच्या अविनाश साबळेने पटकावले स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक

Next Post

डेंग्यू आजारावर तात्काळ उपाययोजना करा; आ.संदीप क्षीरसागरांची जिल्हाप्रशासनाकडे मागणी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
मणिपूर घटनेचा जाहीर निषेध -आ.संदीप क्षीरसागर

डेंग्यू आजारावर तात्काळ उपाययोजना करा; आ.संदीप क्षीरसागरांची जिल्हाप्रशासनाकडे मागणी

बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडे; राज्यातील इतर जिल्ह्यांच्या पालकमंञ्यांची यादी जाहीर!

बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडे; राज्यातील इतर जिल्ह्यांच्या पालकमंञ्यांची यादी जाहीर!

Beed : दहा हजाराची लाच घेताना विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

Beed : दहा हजाराची लाच घेताना विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा