• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 30, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अंबादास दानवे, किशोर पोतदार व अनिल जगताप यांच्या उपस्थितीने कोल्हारवाडीत आनंदोत्सव!

Prarambh Team by Prarambh Team
September 14, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बैलपोळा सण साजरा करून साधला शेतकऱ्यांशी मुक्त संवाद

बीड, प्रतिनिधी -आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. हा स्नेहांकीत बंध वृद्धिंगत करण्यासाठी काल दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास कोल्हारवाडी येथे विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे, शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैलपोळा सण मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. सर्जा राजाची विधिवत पूजा करून उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना पशुधनाच्या साथीने देशाची, महाराष्ट्राची अखंड प्रगती होत राहो अशा शुभेच्छा अंबादास दानवे, किशोर पोतदार आणि अनिलदादा जगताप यांनी दिल्या. बैलपोळा सण साजरा करण्यासाठी खास कोल्हारवाडी येथे एकाचवेळी अंबादास दानवे, किशोर पोतदार आणि अनिलदादा जगताप एकत्रित आल्याने गावाकऱ्यांचा यंदाच्या बैलपोळा सणाचा आनंद द्विगुणित झाला होता. सर्वत्र गावात आनंदाचे वातावरण पाहवयास मिळाले.

दरम्यान अंबादास दानवे, किशोर पोतदार यांच्यासह कोल्हारवाडी येथील शेतकरी बांधवांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या. पावसा अभावी सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. यावर लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाचे ओझे रिकामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित ग्रामस्थ, शेतकऱ्यांना देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, सर्व अंगीकृत संघटनांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

कोल्हारवाडीतील गावाकऱ्यांनी समस्यांचा टाहो फोडला!

बैलपोळा सण साजरा झाल्यानंतर ग्रामस्थ शेतकरी बांधवानी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे, शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासमोर आपल्या समस्यांचा टाहो फोडला. सरकारच्या पोकळ योजना, प्रशासकीय अध्याकाऱ्यांची गैरहजरी व टाळाटाळ, खात्यात योजनेचा पैसा वेळेवर जमा न होणे यासारख्या असंख्य अडचणी आणि समस्या कोल्हारवाडीतील गावाकऱ्यांनी मांडल्या व आपली खदखद व्यक्त केली. दरम्यान ग्रामस्थांसमोर अंबादास दानवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचा समाचार घेतला व इथून पुढे कोल्हारवाडीतील एकही ग्रामस्थास त्रास होता कामा नये अशी समज दिली. पोकळ आणि कागदोपत्री असणाऱ्या योजनांबाबत लवकरच आपण शासन दरबारी आवाज उठवू असा शब्द यावेळी अंबादास दानवे यांनी गावकऱ्यांना दिला.

Tags: anil dada jagtapअंबादास दानवेबीड जिल्हाबैलपोळा

Previous Post

गणेश उत्सवाच्या काळात सर्वच अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी — जिल्हाधिकारी

Next Post

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Next Post
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

मणिपूर घटनेचा जाहीर निषेध -आ.संदीप क्षीरसागर

आ.संदीप क्षीरसागरांनी सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव संबंधित मंत्रालयाकडे सादर करा;जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश

Beed : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100% अनुदान मिळणार – धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा