• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 16, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी शिवसंग्रामचे हजारो मावळे धरणे आंदोलनात सहभागी

Prarambh Team by Prarambh Team
September 8, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग व बेरोजगार तरुण मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या वतीने लोकनेते स्व. विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रेरणेतून दि. ८ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी शिवसंग्रामचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्या पेक्षा अधिक कालावधी लोटला मात्र जिल्ह्यामध्ये आणखीनही दमदार पाऊस झाला नाही उशिराने झालेल्या जेमतेम पावसामध्ये शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या केल्या मात्र कमी पावसामुळे पिकांच्या वाढी खुंटल्या आणि पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत आता शेतकऱ्याच्या पदरात पीक पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे तेव्हा बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावं अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने धरणे आंदोलनात करण्यात आली आहे.
यावेळी मुग, सोयाबीन, उडीद, सह कापुस, तुर, बाजरी इ. पिकांना संपूर्ण जिल्ह्यात वगळलेल्या सर्व मंडळामध्ये पिकविमा अग्रिम २५% मंजूर करावा. मजुराच्या व शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावेत, पाणी टंचाईच्या बाबत उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांच्या व शेत मजुराच्या पाल्याचे चालू शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांची कर्ज वसुली तात्काळ थांबवावी व कर्ज माफ करावे, वीज बिल वसुली थांबवावी व शेती पंपाचे विजबिलही माफ करावे, शेती पंपास दिवसा विद्युत पुरवठा सुरू करावा, जनावरांसाठी चारा छावणी चालू कराव्यात. बीड शहरातील पाणीपुरवठा नियमित करावा. या मागण्या धरणे आंदोलना वेळी करण्यात आल्या.
शिवसंग्रामच्यावतीने जिल्हाधिकारी बीड यांना संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीची निवेदन देण्यात आले‌ यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण काशीद ज्येष्ठ नेते लक्षमण ढवळे, उपजिल्हाध्यक्ष रामदास नाईकवाडे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे सुनील अडसूळ सुहास पाटील, ऍड राहुल मस्के, नवनाथ प्रभाळे माऊली शिंदे,धनेश गोरे, कैलास माने,प्रा.सुभाष जाधव, मनोज जाधव,सचिन कोठुळे, मनीषाताई कोकाटे, ऍड. मनीषाताई कुपकर,साक्षीताई हांगे, सुनील शिंदे, फिरोज पठाण, अक्षय माने, शेख अबेद, श्रीहरी दोडके फौजी,राजेंद्र आमटे, प्रा. पंडित शेंडगे,प्रशांत डोरले,साधनाताई दातखिळ,पंडित माने, शेषेराव तांबे,बाळासाहेब हावळे, बाळासाहेब जटाळ, विनोद कवडे,मुकुंद गोरे,हनुमंत पवार,राजेंद्र माने, पांडुरंग आवारे पा. शेख कुतुब भाई, ज्ञानेश पानसंबळ,नामदेव धांडे, शिवराम राऊत, ज्ञानेश्वर कोकाटे, माऊली परजणे, बंडू बापू शहाणे,राजेश घुंगरड, गोपीनाथ बापू घुमरे, सिताराम घुमरे, नवनाथ काशीद,ऍड.गणेश मोरे, गणेश साबळे, सचिन जाधव, योगेश नाना शेळके, सुंदर बापू शिंदे, चंद्रकांत शिंदे,श्रीराम घोडके,अशोक जगताप, चंद्रकांत देवकर,शिवराम शिरगिरे, सातीराम ढोले, शेख अखिल भाई, अमजद पठाण, शेख अझहर भाई, सय्यद सलमान अली, बी एस कदम, महादेव कानडे, परमेश्वर सातपुते, शैलेश सुरवसे, विश्वास बहिरवाळ पा. सुनील कुटे,हरीश शिंदे, महादेव बागलाने,शहादेव काकडे, रेवनाथ घाटूळ, नानासाहेब कडबाने, अविनाश रंधवे, श्रीराम घोलप, आकाश कदम, पांडुरंग बहिर, बंडू शिंदे, बाबुराव मोरे, दादा भांबे, पोपटराव उबाळे, महेंद्र काटकर, हरिश्चंद्र ठोसर यांच्यासह हजारो शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शिवसंग्रामच्या आंदोलनाला यांनी दिला पाठिंबा

शिवसंग्राम च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनात विविध पक्ष, संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी, वकील यांनी पाठिंबा दिला. यात राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष किशोर पिंगळे, प्रा. गोपाळ धांडे, अशोक लोढा, दादासाहेब मुंढे, पंडित तुपे, ऍड. विवेकानंद सानप ऍड. गायकवाड यांची उपस्थिती होती.

Tags: जिल्हाधिकारी कार्यालय बीडबीड जिल्हा दुष्काळ जाहिर कराबीड जिल्ह्यात अल्प पाऊसशिवसंग्राम बीड

Previous Post

शिवसेनेशी जुळूत असलेली तरुणाई उद्याच्या विजयाची पायाभरणी ठरणार- अनिलदादा जगताप

Next Post

Beed : उर्वरित 13 सह बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना सोयाबीन अग्रीम पीकविमा लागू

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
Beed :  उर्वरित 13 सह बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना सोयाबीन अग्रीम पीकविमा लागू

Beed : उर्वरित 13 सह बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना सोयाबीन अग्रीम पीकविमा लागू

बीड, शिरूर कासार तालुक्यातील मंडळात अग्रीम पिकविमा मिळणार

बीड, शिरूर कासार तालुक्यातील मंडळात अग्रीम पिकविमा मिळणार

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा