• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, July 4, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पिक विमा अग्रीम लाभापासून कोणतेही मंडळ वंचित ठेवू नका..!

Prarambh Team by Prarambh Team
September 2, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

महसूल मंत्री विखे पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश..!

पुणे प्रतिनिधी :  बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या सदृश्य दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन 25% पिक विमा अग्रीम राशी देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अवमेळामुळे जिल्ह्यातील काही मंडळे पिक विमा आग्रीम राशी करिता पात्र महसूल मंडळाच्या यादीतून वगळले. यामध्ये प्रामुख्याने बीड विधानसभा मतदार संघातील म्हाळसजवळा, नाळवंडी, पाली, पाडळी, खोकरमोहा ,खालापुरी मंडळे वगळली गेल्याने येथील हजारो शेतकरी संतप्त झाले होते. खंडित आणि अल्प पाऊस पडल्याने जिल्हाभरात सर्वत्र पिकाने माना टाकल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहतो आहे. शेतकरी बांधवांचे पावसाअभावी 50 पेक्षा अधिक उत्पन्नात घट होणार असून याचा आर्थिक फटका बसणार आहे. सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असले तरी कृषी विभाग आणि महसूल विभागातील  भोंगळ कारभार आणि परस्परातील समन्वय न ठेवल्याने शेतकरी बांधवांवर अन्याय होणार होता. लक्षात घेऊन महायुती पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली. आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची पुणे येथे पशु आयुक्त कार्यालयात भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. नामदार विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ दीपा मुधोळ मुंडे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बीड जिल्ह्यातील कोणतेही मंडळ पिक विमा आगरीम राशी लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी पुनर सर्वेक्षण करून सर्व महसुली मंडळाचा समावेश करण्यात यावा असे आदेश दिले.

तर शेतकरी बांधवांच्या हिता आड येणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी. बीड तहसीलदार यांचा हलगर्जीपणा लक्षात घेऊन त्यांना समज द्यावी अशी सूचनाही महसूल मंत्री यांनी केली आहे.

महसूल मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना 25% पीक विमा अग्रिम राशी  मिळावी यासाठी प्रशासन पातळीवर कारवाई सुरू केली आहे.

Previous Post

खा.शरदचंद्र पवार साहेबांसोबत आ.संदीप क्षीरसागर जखमी आंदोलकांच्या भेटीला

Next Post

Beed : दुचाकी आडवी लावून लुटमार करणार्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
Beed : दुचाकी आडवी लावून लुटमार करणार्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

Beed : दुचाकी आडवी लावून लुटमार करणार्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

जालना : गोळीबार, लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केली या अधिकाऱ्यांवर कारवाई!

जालना : गोळीबार, लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केली या अधिकाऱ्यांवर कारवाई!

आ. संदीप क्षीरसागरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; दुष्काळ, अग्रीम, विकासकामांसह विविध विषयासंदर्भात चर्चा

आ. संदीप क्षीरसागरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; दुष्काळ, अग्रीम, विकासकामांसह विविध विषयासंदर्भात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा