• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, June 4, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध- आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
September 1, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार, हे सरकारचे अपयश
बीड  प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील सराटी वडगाव याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनावर पोलीसांकडून निर्दयीपणे लाठीमार करण्यात आला. आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
               मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सराटी वडगाव गावात आक्रोश मोर्चा व मनोज जरांगे या कार्यकर्त्याचे उपोषण सुरू होते. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने पोलीसांकडून उपोषण थांबवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु एवढ्या मोठ्या आंदोलनाची दखल सरकारने घेणे अपेक्षित होते. याउलट पोलीसांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांवर दडपशाही करण्याचा डाव सरकारडून झाला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अशाप्रकारे मराठा समाजबांधवांवर लाठीमार करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. सगळयात जास्त खेदजनक घटना तिथे उपस्थित असलेल्या महिलाभगिनींनाही मारहाण झाली आहे. या  घटनेचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Previous Post

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक

Next Post

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला पाठींबा – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला पाठींबा – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला पाठींबा - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर

Beed : बीड जिल्हा बंदला जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा

Beed : बीड जिल्हा बंदला जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा

लाठीचार्जचा निषेध, जिल्हा बंदला पाठिंबा-बळीराम गवते

लाठीचार्जचा निषेध, जिल्हा बंदला पाठिंबा-बळीराम गवते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा