• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, April 26, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home क्राईम

Beed : सोशल मिडीयावर पोलीसांची करडी नजर; जातीय व समाजिक तणाव निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये- पोलीस अधिक्षक

Prarambh Team by Prarambh Team
August 4, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील के एस. के महाविद्यालयाच्या वर्गातील डेक्सवर एका समाजाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह लिखाण लिहीण्यात आले होते. त्यावरून शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. सदर अनुषंगाने घटणेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यानी सदर घटनेच्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल कारण्यात आला असून यातील एका आरोपीताला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. उर्वरीत आरोपींची नावे निषन्न करुन त्याना सुद्धा जेरबंद करण्यात येणार आहे,

सदर घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडीयाचे माद्यमातुन खोटया व सामाजीक तेड निर्माण करणाऱ्या अफवा काही समाजकंटक पसरवीत असल्याचे निर्दशनास येत आहे. यावर पोलीसांची करडी नजर असून अशा समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात येईल. तरी सर्व जनतेस याद्वारे आवाहन करण्यात येते की, सामाजीक तेड निर्माण करणाऱ्या अफवांवर लक्ष देऊ नये. सोशल मिडीयातून अफवा पसरवुन जातीय व सामाजीक तणाव तेड निर्माण करणाऱ्या समाज कंटक व्यक्तींची माहीती तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी केले आहे.

Previous Post

Beed : सीईओ अजित पवार यांची बदली; बीडचे सीईओ म्हणून यांची नियुक्ती!

Next Post

Beed : धक्कादायक; चालत्या गाडीत प्रियकरासोबतच्या दोघांनी महिलेवर केला अत्याचार!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
Beed : धक्कादायक; चालत्या गाडीत प्रियकरासोबतच्या दोघांनी महिलेवर केला अत्याचार!

Beed : धक्कादायक; चालत्या गाडीत प्रियकरासोबतच्या दोघांनी महिलेवर केला अत्याचार!

Beed : मस्के कन्स्ट्रक्शन ने 13 कोटीच्या कामात केला मोठा भ्रष्टाचार!

Beed : मस्के कन्स्ट्रक्शन ने 13 कोटीच्या कामात केला मोठा भ्रष्टाचार!

Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा