• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 5, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : पक्षाने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिली नवीन जबाबदारी

Prarambh Team by Prarambh Team
July 16, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड जिल्हा मतदार संघाचा प्रभारी म्हणून अनिलदादा जगताप यांची नियुक्ती!

मातोश्री निवास्थानी उद्धवसाहेबांसोबत जिल्ह्यातील* *विविध विषयांवर सविस्तर चर्चा- अनिलदादा जगताप

बीड, प्रतिनिधी :  गेल्या काही दिवसांपासून बीड शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पोतदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप जिह्यातील विविध तालुक्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्ष मजबुतीकरनासाठी मार्गदर्शन करत होते. याचबरोबर सर्व सामान्यांशी देखील प्रत्यक्ष संपर्कात होते. यादरम्यान बीड शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन तालुकास्तरावर त्या अडचणी सोडवण्याचे देखील त्यांचे काम सुरु होते. या बैठकांनंतर लागलीच बीड संपर्कप्रमुख किशोर पोतदार साहेब यांच्यासह अनिलदादा जगताप यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी जाऊन भेट घेतली. बीड जिल्ह्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दरम्यान उद्धवसाहेब ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाचे यथोचित निर्विवाद काम पार पडणाऱ्या आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या अनिलदादा जगताप यांच्यावर बीड जिल्ह्याच्या

माजलगांव, परळी, केज या मतदार संघाचा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर अनिल जगताप यांनी सांगितले की, उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आणि दिलेल्या आदेशानुसार पुढील मार्गक्रमन सुरु राहील.

याप्रसंगी उध्दव ठाकरे साहेब यांच्या भेटी दरम्यान मातोश्रीवर खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार तथा शिवसेना सचिव अनिलजी देसाई,खासदार तथा शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनिल परब, शिवसेना प्रतोद आ.सुनिल प्रभु, जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार माजी न.प.सभापती सुनिल अनभुले उपस्थित होते.

Previous Post

Beed : नवगण राजुरी गटात शिवसेनेचा झंझावात; राजुरी गटातील केतुरा,रुद्रापुर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

Next Post

Beed : माजी मंत्री क्षीरसागर यांच्या मागणीवरून रेल्वे पूल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू; सात गावच्या ग्रामस्थांची अडचण दूर होणार

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
Beed : माजी मंत्री क्षीरसागर यांच्या मागणीवरून रेल्वे पूल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू; सात गावच्या ग्रामस्थांची अडचण दूर होणार

Beed : माजी मंत्री क्षीरसागर यांच्या मागणीवरून रेल्वे पूल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू; सात गावच्या ग्रामस्थांची अडचण दूर होणार

बीडचा नंदी बिंदुसरा धरणात, पुरातन वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची?

बीडचा नंदी बिंदुसरा धरणात, पुरातन वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची?

Beed : युवा सेनेचे विपुल पिंगळे यांच्यावर बीड मध्ये प्राणघातक हल्ला!

Beed : युवा सेनेचे विपुल पिंगळे यांच्यावर बीड मध्ये प्राणघातक हल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा