• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : नवगण राजुरी गटात शिवसेनेचा झंझावात; राजुरी गटातील केतुरा,रुद्रापुर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

Prarambh Team by Prarambh Team
July 16, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

ग्रामीण भागातूनच खरे शिवसैनिक घडतात -जिल्हाप्रमुख खांडे

शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांची  नवी फौज वाढवणार-जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे

बीड प्रतिनिधी :  शिवसेनेकडे ग्रामीण भागातील युवकांचा ओढा हा आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना विकासाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेनेचे व्यासपीठ लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी निर्माण करुन दिले आहे. ग्रामीण भागातूनच खरे शिवसैनिक घडतात. त्यामुळेच संपुर्ण बीड जिल्ह्यात शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांची नवीन फौज आपल्याला तयार करावयाची आहे.माजी मंत्री तसेच सध्याचे आमदार असलेल्या या भागाचा विकास का झाला नाही? ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुध्दा याच भागातील असताना विकासाचे गाडे अडकले कुठे? राजुरी गटाचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबध्द असल्याचे  प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. नवगण राजुरी गटातील केतुरा आणि रुद्रापुर येथे शनिवार दि.15 जुलै रोजी शिवसेना शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.नवगण राजुरी गटात जिल्हाप्रमुख खांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख जयसिंग मामा चूंगडे, उपजिल्हाप्रमुख गणेश बप्पा उगले, उपजिल्हाप्रमुख परमेश्‍वर नाना तळेकर, तालुकाप्रमुख संतोष घुमरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका गोरे ताई, जायभाय ताई, डावकर ताई, माने ताई, शहरप्रमुख कल्याण कवचट, उपतालुकाप्रमुख देवराव आबा घोडके, गोवर्धन जिजा काशिद, पांडुरंग गवते, विकास गवते, बापूसाहेब माने, विभाग प्रमुख राजाभाऊ नवले, यांच्या सह गावातील शाखाप्रमुख सुरेश घाडगे, उपशाखाप्रमुख शिवाजी हिंदोळे, सचिव नंदकुमार घाडगे, संघटक नवनाथ वांढरे, सचिव दादासाहेब गायकवाड, चेअरमन बबन शिरसाठ, उपसरपंच वसंत शिरसाठ, सोसायटी सदस्य नवनाथ शिंदे, गजेंद्र बेंद्रे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड, बाजीराव गायकवाड, महादेव तळेकर, दिलीप वांढरे, विष्णू शिरसाठ, कल्याण रहाडे, बाळू गायकवाड, शिवाजी शिरसाठ, विठ्ठल शिरसाठ, सुनील शिरसाठ, योगेश खेडकर, संजय गायकवाड, जनार्दन तळेकर, सखाराम तळेकर, नारायण तळेकर, बंडू तळेकर, भुजंग ससाणे, नवनाथ भूसारी, सुनील माने, कालिदास गायकवाड, लक्ष्मण वांढरे, राम गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावागावात  शिवसेनेच्या शाखा आणि प्रत्येक घरात शिवसैनिक हे अभियान धडाक्यात सुरु आहे.नवगण राजुरी गटातील माजी मंत्री, सध्याचे आमदार, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख   याच भागातील आहेत.परंतु विकास कामांचा पत्ताच दिसत नाही. विकास का झाला नाही? आता विकास करण्यासाठी तुम्ही शिवसेनेला साथ द्या असे म्हणत जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, प्रत्येक गाव,वस्ती, तांड्यावर आपल्याला शिवसेनेच्या शाखा उभारण्याची आवश्यकता आहे कारण शिवसेनेच्या शाखाच या खर्‍या अर्थाने आपले शक्तीस्थळ असणार आहेत. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठिकठिकाणी शाखा उद्घाटनासाठी प्रयत्न करावेत. यातूनच शिवसेना सदस्य नोंदणी सुध्दा वाढवावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. नवगण राजुरी  जिल्हा परिषद गटातील केतुरा आणि  रुद्रापुर  येथे मोठ्या उत्साहात शिवसेना शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी खांडे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला.         बीड तालूक्यातील केतुरा आणि रुद्रापुर येथे शनिवार दि.15 जुलै रोजी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते करण्यात आले.केतुरा येथील शाखा उद्घाटन प्रसंगी शाखाप्रमुख सुरेश गाडगे, उपशाखाप्रमुख शिवाजी हिंदवे, सचिव नंदकुमार घाडगे, संघटक नवनाथ वांढरे, सचिव दादासाहेब गायकवाड, चेअरमन बबन रहाडे, व्हा.चेअरमन बनन सिसरट उपसरपंच वसंत सिरसट, नारायण शिंदे, गजेंद्र बेद्रे, मच्छिंद्र गायकवाड, कचरु गिरी, हनुमंत सिरसट,बप्पा गायकवाड,महादेव तळेकर, दिलीप वांढरे, विष्णू सिरसट, कल्याण रहाडे, बाळू गायकवाड, शिवाजी सिरसट, विठ्ठल सिरसट, सुनिल सिरसट, योगेश खेडकर,संजय गायकवाड, जर्नाधन तळेकर, सखाराम तळेकर,भुजंग ससाणे,भिवचन निळकंठ,नवनाथ भुसारी,सुनिल माने, कालीदास गायकवाड, लक्ष्मण वांढरे, राम गिरी, दिलीप वांढरे, गहिनीनाथ वांढरे, श्रीराम घाडगे, चंदू घाडगे, रघु गालफाडे नारायण गालफाडे, मच्छिंद्र हंकारे, रामकिसन बेदरे, श्रीराम शिंदे, दादा ढेरे, लहू गायकवाड, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. तसेच या प्रसंगी रुद्रापुर शाखाप्रमुख विनोद आघाव, उपशाखाप्रमुख विठ्ठल नागरगोजे, गणेश भुसारी, कैलास भुसारी, लक्ष्मण नागरगोजे, बाजीराव नागरगोजे, सुरेश भुसारी, राजू तळेकर, सुनिल नागरगोजे, बाबासाहेब नागरगोजे, पिंटू भुसारी, नारायण नागरगोजे, अनुरथ नागरगोजे, बाबासाहेब आघाव, छगन नागरगोजे, विजय नागरगोजे, शरद आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post

Beed : जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेट मधील ठेवीदारांनी घेतली आक्रमक भूमिका!

Next Post

Beed : पक्षाने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिली नवीन जबाबदारी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
Beed : पक्षाने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिली नवीन जबाबदारी

Beed : पक्षाने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिली नवीन जबाबदारी

Beed : माजी मंत्री क्षीरसागर यांच्या मागणीवरून रेल्वे पूल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू; सात गावच्या ग्रामस्थांची अडचण दूर होणार

Beed : माजी मंत्री क्षीरसागर यांच्या मागणीवरून रेल्वे पूल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू; सात गावच्या ग्रामस्थांची अडचण दूर होणार

बीडचा नंदी बिंदुसरा धरणात, पुरातन वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची?

बीडचा नंदी बिंदुसरा धरणात, पुरातन वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा