• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, March 14, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे बहादरपूर विकासापासून वंचित – राजेंद्र मस्के

Prarambh Team by Prarambh Team
July 15, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

शाळा खोलीचे भूमिपूजन संपन्न …!

बीड प्रतिनिधी  : नवगण राजुरी  जिल्हापरिषद गटातील  बहादरपूर गाव राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचे गाव. परंतु अद्याप या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. आजही बैलगाडी रस्त्याने लोकांना जावे लागते. गेली सहा महिन्यापासून गावात लाईट नाही. लाईटी अभावी ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल चालू आहेत. लोकप्रतीनिधीच्या हलगर्जी पणामुळे  रस्ता,  लाईट, पाणी या मुलभूत सुविधा गावास न मिळाल्याने विकासापासून गाव कोसो दूर आहे. ही दुर्दैवाची बाब असून, यापुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बहादरपूर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ग्रामस्थांना दिले.

बीड विधानसभा मतदार संघातील राजुरी जिल्हापरिषद सर्कल मधील  बहादरपूर येथील नवीन शाळा खोली बांधकाम कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा निवडणुक प्रमुख राजेंद्र मस्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवराम शिरगिरे,सुधाकर चव्हाण, सुग्रीव कोळेकर,पारस कोळेकर, अशोक कोळेकर, संतोष माने, भारत कोळेकर, प्रल्हाद कोळेकर, रमेश कोळेकर, भगवान कोळेकर, रामदास कोळेकर,साळीकराम कोळेकर, युवराज कोळेकर, बापुराव वाघमोडे, यशवंत पवार,शिवराज शिवगिरे, मनोज माने, नितीन माने,सतिष कोळेकर,विकास गव्हाणे, सह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

Previous Post

मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच माझ्यासाठी गिफ्ट – मंञी धनंजय मुंडे

Next Post

Beed : जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेट मधील ठेवीदारांनी घेतली आक्रमक भूमिका!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेट मधील ठेवीदारांनी घेतली आक्रमक भूमिका!

Beed : जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेट मधील ठेवीदारांनी घेतली आक्रमक भूमिका!

Beed : नवगण राजुरी गटात शिवसेनेचा झंझावात; राजुरी गटातील केतुरा,रुद्रापुर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

Beed : नवगण राजुरी गटात शिवसेनेचा झंझावात; राजुरी गटातील केतुरा,रुद्रापुर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

Beed : पक्षाने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिली नवीन जबाबदारी

Beed : पक्षाने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना दिली नवीन जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा