• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 14, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा केज

उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखच चालवत होता कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीसांची धडाकेबाज कारवाई!

Prarambh Team by Prarambh Team
July 8, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अल्पवयीन मुलींची केली सुटका

कला केंद्राच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय
जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेसह ३५ जणांवर गुन्हा नोंद
केज ठाणे हद्दीत आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई

प्रारंभ वृत्तसेवा

Beed : एखाद्या पक्षाचे जिल्हाप्रमुख पद घ्यायचे व त्या पदाच्या जोरावर मनाला वाटेल ते धंदे करायचे, असा काहीसा समज येथील पदाधिकारांना झाला आहे, यामुळेच हे पदाधिकारी मनमानी करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे मात्र या पदाचा गैरवापर करत केज तालुक्यात पार्टनरशिप मध्ये कला केंद्र चालवत होते, परंतु या कला केंद्राच्या नावाखाली त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय होत होता. गावकर्यांच्या तक्रारीनंतर आयपीएस पंकज कुमावत यांनी कला केंद्रावर छापा टाकत काही अल्पवयीन मुलींची सुटका केली. या ठिकाणी वापरलेले व न वापरलेले कंडोम मिळून आले यावरून या ठिकाणी कोणती कला सुरू होती हे स्पष्ट होते. या कारवाईमध्ये जिल्हाप्रमुखासह इतर 35 जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्र चालवले जाते. या कला केंद्रात वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास छापा टाकला असता या ठिकाणी अनेक रुममध्ये पार्टी नृत्य सुरू होते. त्यावेळी या ठिकाणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे त्या ठिकाणाहून पळून गेले. या ठिकाणी त्यांचा एक आयफोन पोलीसांना सापडला. तर ते वापरत असलेली स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच 23 झेड 0707 तसेच इनोव्हा गाडी क्र.44 वाय 7001 पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांना मिळून आली. रत्नाकर शिंदे हे संबंधीत थेअटर पार्टनरशिपमध्ये चालवत असल्याची बाब पोलीसांनी एफआयआरमध्ये नमूद केली आहे.
शिवाय नृत्य कला केंद्रात नृत्य करणार्‍या एका मुलीकडे पोलीसांनी विचारपूस केली असता तिने आपले लैंगिक शोषन झाले असल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे अनैतिक मानवी पाहतूक कक्षाच्या पोलीस निरीक्षक एस.एस.धस यांनी या पीडितेचा जवाब नोंदवून घेतला आहे. सदर पीडिता ही अल्पवयीन आणि दलीत समाजाची आहे. हे माहिती असतानाही तिच्यावर दबाव टाकून हा प्रकार करवून घेतल्याचे पोलीसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सर्व आरोपींवर कलम 188, 109, 114, 290, 34, 370(4), (5),370 (अ), 373, 376 (फ) (आय), भादंविसह कलम 4, 6, 17, 18, 21, बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 3,4,5,6,8,9 बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75, 79 तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (5) मुं.दा.का. कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली.

36 आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

लहू रामहारी अंधारे, शितल लोदगेकर, सत्वशीला बाबासाहेब अंधारे, रत्नाकर शिंदे, मंदा चंदन, सुरेखा भारत काळे, रेखा अंधारे, ज्योती अडागळे, सीमा पाटील, रुपाली भुतकर, स्नेहा जाधव, कांचन गुनवणे, मीना अंधारे, निकिता जाधव, दिपाली शिंदे, कोमल मुसळे, सपना कचरे, रेणू कचरे, अश्विनी सोनकांबळे वरील सर्व महालक्ष्मी कला केंद्र केज येथील आहेत. त्यांच्यासह ग्राहक चंद्रकांत महादेव चोले रा. हिवरा पहाडी, विठ्ठल मसुदेव चोले रा. खडकी देवळा, महादेव काशीनाथ दराडे रा. खडकी देवळा, अक्षय भाऊसाहेब उगलमुगले नारेवाडी, ज्ञानदेव कारभारी खंदारे कारेगव्हाण, आत्माराम कोंडीराम मुंडे ताडसोन्ना, महादेव संदीपान वाघमारे रा. हिवरा पहाडी, नितीन नानाभाऊ वाघमारे हिवरापहाडी, अशोक नारायण वाघमारे हिवरापहाडी, शुभम बलभीम कांबळे जवळा खुर्द, गणेश राजाभाऊ कांबळे जवळा खुर्द , समाधान अण्णा कांबळे जवळा खुर्द ता. कळंब, गजेंद्र ज्ञानदेव कांबळे जवळा खुर्द कळंब, मनोज बालासाहेब शिंदे क्रांती नगर केज, किरण अनिल बडे क्रांती नगर केज, नेहाल अशोक कांबळे क्रांती नगर केज, अखील अजिमोद्दीन सय्यद क्रांती नगर केज,

Previous Post

Beed : पवार साहेब की दादा; बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संभ्रमात!

Next Post

Beed : जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
Beed : जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी

Beed : जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी

काहीही झालं तरी सदैव साहेबांसोबतच- आ.संदीप क्षीरसागर

काहीही झालं तरी सदैव साहेबांसोबतच- आ.संदीप क्षीरसागर

बीड जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने मंत्री धनंजय मुंडे यांचे ट्विट

बीड जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने मंत्री धनंजय मुंडे यांचे ट्विट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा