• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, July 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

तुम्ही तुमच्या मुलांचा जीव तर धोक्यात टाकत नाही ना?

Prarambh Team by Prarambh Team
June 14, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिल्ह्यात होणाऱ्या विद्यार्थी वाहतूकीवर नियंत्रण कोणाचे?

-उद्या पासून शाळा सरु; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय?
-जिल्ह्यात मोजक्यात वाहनांकडे फिटनेस, बाकी वाहनांचे काय?
-जिल्ह्यात नियमांची सर्रास पायमल्ली; आरटीओ व वाहतूक शाखा फक्त नावालाच का?
-परवानगी नसतानाही बीड मध्ये सुसाट धावतात ऑटो रिक्षा
-नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर का होत नाही कारवाई?

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शैक्षणिक वर्ष 2023-24 ची सुरुवात उद्या (ता. 15) होत असून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतू दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी जी वाहने ये-जा करण्यासाठी आहेत, यात काही वाहने खासगी स्कूल चालकांची आहेत तर काही खासगी मंडळींची आहेत. यातील अनेक वाहनांकडे फिटनेस परवानाच नाही. यामुळे आपण आपल्या पाल्यांचा जिव तर धोक्यात टाकत नाहीत ना? याचा सुद्धा विचार सर्वच पालकांनी करायला हवा. सध्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 80 ते 90 टक्के वाहनांकडे फिटनेस परवानाच नाही. यासह ज्या वाहनांना विदद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगीच नाही अशी वाहने सुसाट धावतात. नियमांची पायमल्ली होत असताना सुद्धा या सर्व वाहनांकडे आरटीओ विभाग व वाहतूक पोलीस का दुर्लक्ष करत आहेत? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना नक्कीच रोखता येथील. यासाठी आरटीओ विभाग व वाहतूक शाखेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून स्कूल चालक व इतर मंडळी नियमाबाह्य वाहनातून  विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. नियमाप्रमाणे सर्वच स्कूल चालकांनी जी वाहने विद्यार्थ्यांसाठी नेमलेली आहेत. ती सर्व वाहने आरटीओ नियमाप्रमाणे तयार ठेवण्याची गरज असते. परंतू अनेक वाहनांकडे फिटनेस परवानाच नसतो. ज्या वाहनांकडे फिटनेस परवाना नाही असा वाहनात विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात कोण टाकत आहे? ज्या वाहनांकडे फिटनेस नाही अशा वाहनांवर आरटीओ विभाग व वाहतूक पोलीस कारवाई का करत नाहीत. वेळीच जर अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना घडणार नाहीत. यामुळे बीड जिल्ह्यात फिटनेस नसलेल्या वाहनांवर आरटीओ विभाग व वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

काय आहे धोरण

वाहनाच्या फिटनेसबाबत आरटीओ कार्यालयामध्ये नोंद करावी, सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक वाहनात प्रथमोचार साहित्य ठेवावे, प्रत्येक वाहनात महिला अथवा पुरुष सहकारी ठेवावे, शाळेत समिती गठित करावी, आरटीओने जितके प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे तेवढ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर तेवढ्या खासगी वाहनांची व्यवस्था करावी, वाहनात आपत्कालीन खिडकी असणे गरजेचे असते. परंतू वरील नियमांचे आपल्याकडे पालन होताना दिसत नाही.

विना परवाना धावणाऱ्या ऑटोंवर कारवाई होणार का?

मुळात विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी नियमाप्रमाणे स्कूल व्हॅन असणे गरजेचे असते. परंतू आपल्या अनेक भागात स्कूल व्हॅन जात नसल्यामुळे बीड शहरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षांमध्ये मुलांना पालक पाठवतात. परंतू ह्या ऑटो रिक्षांना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी नसते. तरीही ही रिक्षा शहरात सुसाट धावत आहेत. यात गंभीर बाब म्हणजे हे ऑटो चालक एका रिक्षा मध्ये जनावरे कोंबल्या सारखे विद्यार्थ्यांना कोंबतात. यामुळे आपणच आपल्या पाल्यांचा जीव तर धोक्यात टाकत नाहीत ना? याचा सुद्धा विचार पालकांनी करण्याची गरज आहे. यासह संबंधित विभागाने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया

दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षा बैठक प्रत्येक शाळांमध्ये घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कसूर करणाऱ्या स्कुल बसेसवर निश्चितच कारवाई केली जाईल.नागरिकांनी वा पालकांनी स्कुल बसेस संदर्भात काही अडचणी असेल तर आरटीओ कार्यालयात तक्रार द्यावी.गणेश विघ्ने, मोटार वाहन निरीक्षक बीड.

ज्या वाहनांकडे फिटनेस परवाना नसेल त्या वाहनांवर आम्ही कारवाई करणार आहोत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी नियमानुसार वाहतूक करावी, नसता या वाहनांवर आम्ही कारवाई करुत. यासह लवकरच शहरातील जी वाहने नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई मोहीम हाती घेणार आहोत. रविंद्र पेरगूलवार, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा, बीड.

Previous Post

ज्ञानराधा’ च्या रक्तदान शिबिरात १७५ पेक्षा अधिक जणांचा सहभाग

Next Post

जिल्हा परिषद मध्ये गोंधळ घालणारा पालकमंत्र्याचा अघोषित पीए धनराज मुंडे परत पालकमंञी अतुल सावेंच्या ताफ्यात!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
Next Post
जिल्हा परिषद मध्ये गोंधळ घालणारा पालकमंत्र्याचा अघोषित पीए धनराज मुंडे परत पालकमंञी अतुल सावेंच्या ताफ्यात!

जिल्हा परिषद मध्ये गोंधळ घालणारा पालकमंत्र्याचा अघोषित पीए धनराज मुंडे परत पालकमंञी अतुल सावेंच्या ताफ्यात!

Beed : गोळीबाराने बीड शहर हादरले!

Beed : गोळीबाराने बीड शहर हादरले!

Beed : बीड मध्ये वारकरी महिलांना साड्यांचे वाटप!

Beed : बीड मध्ये वारकरी महिलांना साड्यांचे वाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा