• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, March 5, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

पालकमंञ्यांना फोन लावू का म्हणत सीईओंच्या कॅबीन मध्ये पालकमंञ्यांच्या अघोषित पीएने केला राडा!

Prarambh Team by Prarambh Team
May 11, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

—सीईओंच्या फिर्यादीवरुन धनराज राजाभाऊ मुंडेंवर गुन्हा दाखल!

— सीईओ अजित पवार यांनी स्वत:ठाण्यात जाऊन दिली फिर्याद

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : पालकमंञ्यांचे फोन तुम्ही का घेत नाहीत, काय समजता तुम्ही स्वत:ला, लावू का पालकमंञ्याला फोन असे म्हणत पालकमंञी अतुल सावे यांचे अघोषीत पीए यांनी आज (ता. ११) दुपारी जिल्हा परिषद मध्ये सीईओंच्या कॅबीन मध्ये जाऊन राडा करत सीईओ अजित पवार यांना अपशब्द वापरले. या प्रकरणी सीईओ अजित पवार यांच्या फिर्यादीवरुन पालकमंञ्यांचे अघोषीत पीए धनराज मुंडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सीईओ अजित पवार हे आज त्यांच्या कॅबीन मध्ये काम करत होते, यावेळी त्यांच्या कॅबीन मध्ये पालकमंञ्यांचे अघोषीत पीए धनराज मुंडे हे आले व त्यांनी सीईओ अजित पवार यांना अपशब्द वापरत तुम्ही पालकमंञ्यांचे फोन का घेत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजतात हे बोलत राडा केला. यासह तुम्हाला येथे राहयचे आहे का? लावू का पालकमंञ्यांना फोन असे म्हणत सीईओंना धमकी दिली. यानंतर सीईओ अजित पवार यांनी स्वत:शहर पोलीस ठाण्यात जाऊन पालकमंञ्यांचे अघोषीत पीए धनराज राजाभाऊ मुंडे यांच्याविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे हे करत आहेत.

Previous Post

सत्ता संघर्ष निकाल; कोर्टाने दिला मोठा निर्णय!

Next Post

सभा स्टेज पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या; याच दरम्यान झाला राडा!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
Next Post
सभा स्टेज पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या; याच दरम्यान झाला राडा!

सभा स्टेज पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या; याच दरम्यान झाला राडा!

Beed : या दोन नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Beed : या दोन नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मध्यरात्री जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या!

मध्यरात्री जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा