• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 27, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून लढा देवू- विजयसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
October 19, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
उमापूर , चकलांबा महसुल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी

गेवराई  प्रतिनिधी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अजूनही पाऊस सुरुच असल्यामुळे सर्वत्र पिकांची नासाडी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीतही सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरू लढा देवू. नुकसान झालेल्या मंडळात सरसकट पिकांचे पंचनामे करून तात्काळ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या मदत देण्याची मागणी करून शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला आहे. उमापूर, चकलांबा परिसरामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना ते बोलत होते.
गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आज उमापूर, चकलांबा, माटेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात होता पुन्हा खरीपाच्या नासाडीने संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा विचार कोणीही करत नाही. शेतकऱ्यांना मदत करायची सोडून सत्ताधारी राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देवू असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धिर दिला. विजयसिंह पंडित यांनी माटेगाव, चकलांबा, उमापूर महसुल मंडळातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, विजयकुमार घाडगे, पं.स.सदस्य शेख तय्यबभाई, माजी सरपंच मारुतराव घुमरे, रावसाहेब देशमुख, तुळशीदास औटी, जयदीप औटी, यादवराव त्रिंबके, अजहर इनामदार, विष्णूपंत दळवी, अविनाश आहेर, किशोर आहेर, राहुल देशमुख, मधुकरनाना खेडकर, भाऊसाहेब घाडगे, अंकुश सोनवणे, विक्रम राठोड, भागवत खेडकर, अशोक फाटक यांच्यासह चकलांबा सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

रस्त्याच्या कामासाठी आ.संदीप क्षीरसागरांकडून आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकार्‍यांना पत्र

Next Post

पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले !

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले !

पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले !

शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी- शिवसेना केज विधानसभा प्रमुख परशुराम जाधव यांचे आवाहन

शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी- शिवसेना केज विधानसभा प्रमुख परशुराम जाधव यांचे आवाहन

जयदत्त आण्णा चांगले काम करा आम्ही पाठीशी राहू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जयदत्त आण्णा चांगले काम करा आम्ही पाठीशी राहू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा