• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 1, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ दादांच्या  निधनाने धडाडीचा कार्यकर्ता  हरपला- राजेंद्र मस्के

Prarambh Team by Prarambh Team
October 11, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड : शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भगीरथ दादा बियाणी यांनी आज सकाळी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी कानावर पडली. या दु:खद बातमीने मला व भारतीय जनता पार्टी परिवाराला प्रचंड धक्का बसला. भगीरथ दादा राजकीय व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन काम करत होते. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्ते आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याची आवड  त्यांचा अंगी होती. दवाखाना, पोलीस स्टेशन अथवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास भगीरथ दादांचे नाव पुढे येत असे. ब्लड कार्डासाठी रात्री अपरात्रीही रुग्णांना मदत करत होते. आज अचानक त्यांच्या जाण्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मोठे नुकसान झाले असून, पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. अशी दु:खद प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान स्मरणीय आहे. विद्यार्थ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला. विद्यार्थी व युवकांमध्ये वाद होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न असत.शांत व मनमिळाऊ स्वभाव, आणि अभ्यासू युवा नेता म्हणून सर्वांना परिचित व प्रिय होते. सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी असल्यामुळे त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वी पणे पार पाडत. अमृत महोत्सवी 15 ऑगस्ट  तिरंगा यात्रा अत्यंत नाविन्यपूर्ण व नियोजनबद्ध पूर्ण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला. या दु:खद घटनेमुळे बियाणी परिवार व भाजपा परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा  दुःखाचा डोंगर पेलण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. हीच प्रार्थना.

Previous Post

माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमीत्त रेवकीत मोफत आरोग्य शिबीर

Next Post

नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वाटप 

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वाटप 

नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वाटप 

स्व.भगिरथ बियाणींच्या स्मरणार्थ दिडशे जणांचे रक्तदान

स्व.भगिरथ बियाणींच्या स्मरणार्थ दिडशे जणांचे रक्तदान

जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – माजी मंञी सुरेश नवले

जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी - माजी मंञी सुरेश नवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा