• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, March 6, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आ.संदिप क्षीरसागरांनी पाणी पुरवठ्यातील घोटाळा अखेर बाहेर काढलाच

Prarambh Team by Prarambh Team
October 11, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

लातूरच्या कंत्राटदारासह दोेषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

बीड :जिल्ह्यामध्ये टँकर पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट लातूरच्या वतन ट्रान्सपोर्ट कडे असल्याने त्यांनी सन 2019-20 व इतर वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा केल्याचे प्रकरण बीड विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी उघडकीस आणुन तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालात संबंधित कंत्राटदार व अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्या विरूद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी बीड जिल्हा परिषदेला दिले आहेत.
मंगळवार दि.11 रोजी मुंबई येथे पाणी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत बीड जिल्हा परिषद अंतर्गत 2019-20 इतर वर्षांमध्ये टँकर पाणी पुरवठ्याचे टेंडर लातूरच्या वतन ट्रान्सपोर्ट ला देण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार आ.संदीप क्षीरसागर डिसेंबर 2021 मध्ये तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी,बीड यांच्याकडे केली होत. व याच प्रश्नावर आ.संदीप क्षीरसागर यांनी ऑगस्ट 2022 मध्ये अधिवेशना दरम्यान लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीत मे.वतन ट्रान्सपोर्ट यांचा टेंडर कालावधी कोणत्या नियमानुसार वाढवण्यात आला आहे? वाहनाचे लॉगबुक हे गावातील सरपंच, ग्रामसेवक व महिला यांच्या मार्फत भरले जाते तर कोणत्या महिलांनी लॉगबुकवर सह्या केलेल्या आहेत? त्यांचा प्रत्यक्षदर्शी अहवाल व महिलांची नावे तसेच सरपंच महिला अथवा पुरूष यांची नावे व प्रत्यक्षदर्शी अहवाल. वाहनाचे फिटनेस या बाबतीत आरटीओ कार्यालयाशी पत्र व्यवहार केला आहे का? लॉगबुक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रावर खाडाखोड केलेली आहे, याचा अर्थ काय? जीपीएस प्रणालीच्या बाबतीत कोणत्या निर्णयानुसार तपासणी केलेली आहे? आदी प्रश्न उपस्थित करत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्तांना प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालात सदरील कंत्राटदार व संबंधित अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा असे आदेश मंगळवारी पाणी पुरवठा मंत्री व प्रधान सचिव यांनी दिले आहेत. सदरील प्रकरणात बोगस बिलांची किंमत जरी 98 लाख रूपये इतकी दाखवली गेली असली तरी गुन्हे दाखल केल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी करून सदरील कंत्राटदारास ब्लॅकलिस्टेड अर्थात काळ्या यादीत टाकून जी रक्कम उचललेली आहे ती वसुल करण्यात येत आहे. सदर रक्कम वसुल न झाल्यास कंत्राटदारांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देशही बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाने जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली असून मोठा गैरप्रकार आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नातुन बाहेर आला आहे.

Previous Post

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची गोळी झाडून आत्महत्या

Next Post

माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमीत्त रेवकीत मोफत आरोग्य शिबीर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
Next Post
माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमीत्त रेवकीत मोफत आरोग्य शिबीर

माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमीत्त रेवकीत मोफत आरोग्य शिबीर

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ दादांच्या  निधनाने धडाडीचा कार्यकर्ता  हरपला- राजेंद्र मस्के

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ दादांच्या  निधनाने धडाडीचा कार्यकर्ता  हरपला- राजेंद्र मस्के

नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वाटप 

नगरपंचायत केज अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना २०२२-२३ च्या २७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वाटप 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)

March 6, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा