• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, June 30, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
August 13, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सायकल, मोटारसायकल रॅली व एकता दौडला बीडवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे आदिंसह विविध विभागांचे  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला.

            हुतात्मा स्मारक, नगर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका ते कपिलधार असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, मान्यवर व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

            यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, सायकलिंग आरोग्यासाठी चांगले असून प्रत्येकाने ते केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित या रॅलीत सहभागी प्रत्येक बीडवासियाचे मी मनापासून अभिनंदन करतो. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी स्पर्धकांमुळेच आपणही उत्साहाने ही सायकल रॅली पूर्ण करू शकलो. यापुढे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या आरोग्याच्या व विकासाच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न करु, असे सांगून त्यांनी हर घर तिरंगा उपक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

            रॅलीमध्ये बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, तहसीलदार संतोष बनकर, प्रकल्प संचालक, आत्मा एस. एम. साळवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि. प. शिवप्रसाद जटाळे, बीड रोटरी क्लब अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, योगा गृप बीडचे डॉ. अनिल थोरात, डॉ. सचिन रेवणवार, बाळासाहेब माने, संतोष भोकरे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय हंगे यांच्यासह सर्व महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच डॉक्टर, इंजिनिअर, यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

स्वातंञ्याची ७५ वर्ष होऊन सुद्धा शिंदेवस्तीवरील नागरिकांना साधा रस्ता नाही; ग्रामस्थांची व्यथा

Next Post

मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वजाचे परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वजाचे परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वजाचे परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थळ ठरावे – धनंजय मुंडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थळ ठरावे - धनंजय मुंडे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बीड शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन …मा.आ.विनायक मेटे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बीड शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन ...मा.आ.विनायक मेटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा