• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, September 5, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

दिल्लीपासून गल्लीपर्यंत विकास साधायचा असेल तर कमळाला साथ द्या

Prarambh Team by Prarambh Team
November 27, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

लोह्याच्या सभेत ना.पंकजाताई मुंडे यांचे मतदारांना आवाहन

लोहा :   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी देशात आणि राज्यात लोककल्याणाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. दिल्लीपासुन गल्लीपर्यंत विकास पोहोंचवायचा असेल तर नगरपरिषद निवडणुकीत कमळाला साथ द्या, एकही सामान्य माणुस विकासापासुन वंचित राहणार नाही  असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.

लोहा व कंधार नगरपरिषद निवडणूकीतील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सुर्यवंशी व गंगाप्रसाद यन्नावार तसेच अन्य नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.  माजी मुख्यमंञी खा.अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, संघटन मंञी संजय कौडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केले आहे. अनेक राज्यामध्ये आज भाजपाची सत्ता आहे आणि त्याठिकाणी विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंञी फडणवीस यांनी शेतकरी, शेतमजुर व जनसामान्यांच्या विकासासाठी जे काम केले आहे ते आतापर्यंत कोणीच केले नव्हते. राज्यात महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करुन लाडकी बहीण योजना अत्यंत यशस्वी ठरली आहे. लाडक्या बहिणींचे देवाभाऊंना कायम आशीर्वाद राहिलेले आहेत. तळागाळापर्यंत  विकास पोहोंचवायचा असेल तर दिल्लीपासुन गल्लीपर्यंत फक्त कमळ आणि कमळाचीच सत्ता आली पाहिजे यासाठी लोहा आणि कंधार नगरपरिषद निवडणूकीतील नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.

Previous Post

डॉ. गौरी पालवे–गर्जे आत्महत्या प्रकरणी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट; आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली बाल विवाह प्रतिबंध शपथ

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली बाल विवाह प्रतिबंध शपथ

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली बाल विवाह प्रतिबंध शपथ

खा. बजरंग सोनवणे यांचा उमेदवाराच्या प्रचारार्थ झंजावाती दौरा

खा. बजरंग सोनवणे यांचा उमेदवाराच्या प्रचारार्थ झंजावाती दौरा

शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले सहकार्य आवश्यक – आ. संदीप क्षीरसागर

शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले सहकार्य आवश्यक - आ. संदीप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा