• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, July 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

शहराच्या विकासासाठी युवाशक्ती गेवराईत परिवर्तन घडवेल – आ. विजयसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
November 26, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
युवाशक्ती ने घड्याळाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले

गेवराई : आजचे युग हे युवाशक्तीचे युग आहे. आजचा तरुण सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे लक्ष ठेऊन असून त्याची दिशाभूल करने शक्य नाही. युवाशक्ती ला सोडून कोणतेच काम होऊ शकत नाही. म्हणून शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन युवाशक्ती परिवर्तन घडवेल. असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. ते गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित युवक मेळाव्यात बोलत होते.


गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, आजचे युग हे युवकांचे युग असून तरुणांना डावलून काहीच होऊ शकत नाही. या युवाशक्ती ला गल्ली बरोबर दिल्लीतील घडामोडी ही लगेच माहिती होता. आजचा तरुण जागतिक पातळीवरील प्रश्नावर ही व्यक्त होऊ लागला आहे. त्यांच्यातील या शक्तिचा विधायक कामासाठी वापर झाला पाहिजे. या युवकांनी आपले घर, परिसर व शहराच्या विकासासाठी या निवडणुकीत विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या ताधिक्याने निवडून देऊन गेवराई मध्ये परिवर्तन घडवील. विरोधक आपल्याला भावनिक करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. ही निवडणूक विकासाऐवजी भावनिक मुद्द्यावर ढकलायचा प्रयत्न करतील परंतु आपण मात्र विकास, सुरक्षितता व सामाजिक सलोखा यासाठी घड्याळाच्या उमेदवाराला निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा युवक अध्यक्ष बळीराम गवते म्हणाले की, शिवछत्र परिवार हा सर्वांना समान न्याय देणारा परिवार आहे. त्यांनी सर्व जाति धर्माला उमेदवारी दिली आहे.

माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे म्हणाले की, साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवील. पवारांनी विकासकामात भेदभाव केलेला आहे. कित्येक कामे प्रलंबित आहेत. तुम्ही कोणत्याही वेळेला व कोणत्याही ही ठिकाणी मला बोलला मी सदैव उपस्थित राहणारा व्यक्ती आहे. साहेबांनी स्वतः च्या घरातील उमेदवार न देता सामान्य माणसाला उमेदवारी देऊन त्यांची तळमळ दाखवून दिली आहे. मला पाडण्यासाठी एकमेकांना शिव्या देणारे पवार व पंडित एकत्र आले यातच सर्व काही आले.

सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले म्हणाले की, जसे माजी आमदार आमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सभा घेत होते तसेच आम्ही गेवराई शहरातील सभेला उपस्थित असतो. साहेबांनी असा उमेदवार दिला आहे की, पवारांचा ‘किल्ला’ आपल्याकडे येऊन तिकडे फक्त ‘बाल’ राहीले आहेत.

आरपीआयचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर म्हणाले की, पवारांना रात्र-दिवस फक्त साहेबच दिसतात. यांचे भाषण साहेबांपासून सुरू होऊन साहेबांवरच संपते. जि.प. ला समाजाचा एक ही उमेदवार न देणारा पवार आता मात्र मी अर्ज मागे घ्यावा यासाठी मा. पप्पू कागदे यांचे पाय धरत आहे. पवारांनी कोरोना काळात दारावर आलेल्या लोकांना हाकलून दिले आहे. हे लोक विसरले नाहीत.

पृथ्वीराज पंडित म्हणाले की, युवक हेच माझी शक्ती आहेत. पवारांनी कार्यकर्त्यांना अंगावर न घालत दम असेल तर स्वतः समोर यावे. माझा हात तुमच्या काठी पेक्षा मोठा आहे.

रणवीर पंडित म्हणाले की, आमचा सिंघम सर्वांना पुरून उरणारा आहे. आपले नेते अजित पवार हे अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे नेते आहेत. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने मुस्लिम समाजातील तरुणांना कोट्यावधी चा निधी मंजूर करुन दिला आहे. त्यामुळे घड्याळाच्या उमेदवाराला निवडून द्यावे.

यावेळी नवीद मशायक, संतोष सुतार, दादासाहेब चौधरी यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास
सर्व प्रभागांमधील उमेदवार व विनोद सौंदरमल, मोहसीन भाई, अरुण चाळक, बाबा घोडके, मनोज धापसे, अमर बोराडे, विशाल भालशंकर, नंदू दाभाडे, रघुनाथ आतकरे, दिनेश मोटे, अक्षय पवार, समाधान मस्के, सचिन दाभाडे, जयसिंग माने, स्वप्निल मस्के, दादा बेदरे, शिवराज पवार, विठ्ठल खंडागळे, जाफर पटेल, शेख सलीम, अजय रुकर, अल्ताफ कुरेशी, सय्यद शेख, दीपक धुरंदरे, अभिषेक सुतार, अभिजीत शिंदे, पृथ्वीराज सुतार, दत्ता दोडके, साहिल दोडके, अशोक दोडके, जीवन साळवे, अनिकेत कांडेकर, विनोद गायकवाड, महादेव सुंदर, अनिकेत कांडेकर, शंतनू निकाळजे, सुमित भोले, नितीन सोनवणे, मिलिंद सोनवणे, विपुल कांडेकर, धनंजय कांडेकर, सिद्धार्थ कांडेकर अर्जुन सौंदरमल, अंशू पोटभरे, अभिषेक कांडेकर, भैय्या सावंत, यशपाल शिंदे, सोहेल अत्तार, विजय बोराडे, अनिल बोराडे, संतोष सुतार, रवी कानडे, यश सौंदरमल, अमित सौंदरमल, करण जगदाळे, ओम गायकवाड, करण काळे, गणेश काळे, राघोजी साळवे, प्रकाश साळवे, जीवन साळवे, अनिकेत सौंदरमल, नितीन कांडेकर, सुमित कांडेकर यांच्यासह हजारो युवक मतदार उपस्थित होते.





Previous Post

Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

Next Post

विरोधकांची मक्तेदारी मोडून टाकू – आ. विजयसिंह पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
विरोधकांची मक्तेदारी मोडून टाकू – आ. विजयसिंह पंडित

विरोधकांची मक्तेदारी मोडून टाकू - आ. विजयसिंह पंडित

बीड शहराच्या विकासासाठी एक संधी द्या – आ. संदीप क्षीरसागर

बीड शहराच्या विकासासाठी एक संधी द्या - आ. संदीप क्षीरसागर

उमेदवार प्रेमलता पारवे माझ्या आई समान – शेख मुजीब

उमेदवार प्रेमलता पारवे माझ्या आई समान - शेख मुजीब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा