• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, August 12, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

प्रा.सचिन उबाळे यांच्या सख्ख्या बहिणीला भाजपकडून प्रभाग क्र.९ मधून उमेदवारी

Prarambh Team by Prarambh Team
November 23, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

योगेश क्षीरसागरांवरील जातीयवादाचे आरोप तथ्यहीन; भाजप कार्यकर्ते विशाल मोरे यांचे प्रत्युत्तर

बीड प्रतिनिधी : ‘आपण मराठा असल्यामुळेच मला उमेदवारी नाकारली,’ असा गंभीर आरोप स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते प्रा.सचिन उबाळे यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावर केला आहे. मात्र या आरोपांनंतर भाजपचे कार्यकर्ते विशाल मोरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. प्रा.उबाळे यांची सख्खी बहीण शितल दत्ता गायकवाड यांना भाजपकडून प्रभाग क्र.९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. क्षीरसागर यांनी जातीयवाद केला, हा आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होत आहे.

बीडमध्ये रविवारी (दि.२३) माध्यमांशी संवाद साधताना प्रा.उबाळे यांनी डॉ.क्षीरसागर यांच्या पक्षांतरावरही भाष्य केले. मात्र पक्षांतराची हीच बाब त्यांनाही लागू होते, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले. स्वतःला उमेदवारी न मिळाल्यानंतर ते अनाठायी आरोप करत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गत नगरपरिषद निवडणुकीत डॉ.क्षीरसागर यांनी प्रा.उबाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रभाग क्र. ८ मधून उमेदवारी दिली होती. परंतु त्यांना अल्पमते मिळाली. चालू निवडणुकीत मात्र त्यांनी उशिरा संपर्क साधल्याने उमेदवारी देताना अडचण निर्माण झाली. अशा वेळी त्यांच्या सख्ख्या बहिणी शितल गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. याशिवाय त्यांच्या सहकारी जयश्री मच्छिंद्र कुटे यांनाही उमेदवारी मिळाली असून दोन्ही उमेदवार मराठा समाजातील आहेत. त्यामुळे डॉ.क्षीरसागर यांच्यावरील जातीयवादाचे आरोप तथ्यहीन असल्याची पुष्टी होत आहे. तसेच, एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना उमेदवारी देणे शक्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींचे स्पष्ट धोरण आहे. त्यामुळेच प्रा.उबाळे यांना उमेदवारी देताना अडचण निर्माण झाल्याचेही सर्वश्रुत आहे. परंतु स्वतःला उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रा.उबाळे यांनी निराधार आरोप केले आहेत, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

अनेक मराठा समाजबांधवांना भाजपकडून उमेदवारी

भाजपने या निवडणुकीत अनेक मराठा समाजबांधवांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावरील जातीयवादाचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होते, असे भाजपचे कार्यकर्ते विशाल मोरे यांनी म्हटले आहे.

Previous Post

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Next Post

आमच्याकडे व्हिजन आहे, नक्कीच बीड शहराच्या विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढू- आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
आमच्याकडे व्हिजन आहे, नक्कीच बीड शहराच्या विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढू- आ.संदीप क्षीरसागर

आमच्याकडे व्हिजन आहे, नक्कीच बीड शहराच्या विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढू- आ.संदीप क्षीरसागर

निवडणुकीतील अनुचित प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी लक्ष घालावे – सौ.संध्या दिपक देशमुख

निवडणुकीतील अनुचित प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी लक्ष घालावे - सौ.संध्या दिपक देशमुख

बीडमधील हुकूमशाही उलटून टाकू – आ. विजयसिंह पंडित

बीडमधील हुकूमशाही उलटून टाकू - आ. विजयसिंह पंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा