• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, May 21, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

संकटकाळी धावून येणाऱ्या शिवछत्र परिवाराला साथ द्या – सौ.शितलताई दाभाडे

Prarambh Team by Prarambh Team
November 20, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
प्रभाग क्र.७ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर

गेवराई प्रतिनिधी ः- सत्ता असो वा नसो माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी मतदार संघातील जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभाग घेतला आहे. जनतेच्या संकट काळात त्यांना वाऱ्यावर न सोडता धिर देण्याचे काम शिवछत्र परिवाराने केलेले आहे. भैय्यासाहेबांचे मार्गदर्शन आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई शहरामध्ये विकासात्मक दृष्टीने काम करायचे आहे. त्यामुळे संकटकाळी मदतीचा हात देणाऱ्या शिवछत्र परिवाराल साथ देऊन मतदानरुपी आशिर्वाद द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांनी केले. प्रभाग क्र.७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ.पुजा सुतार व मनोज धापसे यांच्यासह मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

गेवराई नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रभागनिहाय शहरभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रभाग क्र.७ मधील संघमित्रनगर, साठेनगर, मोंढा नाका, सिंधी कॉलनी, महेश कॉलनी या भागात उमेदवार सौ.शितलताई दाभाडे, सौ.पुजा सुतार व मनोज धापसे यांनी प्रचार फेरी काढली. यावेळी बोलताना सौ.शितलताई दाभाडे पुढे म्हणाल्या की, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेच्या सुख-दुःखात सदैव साथ दिली आहे. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये विरोधक घरात झोपलेले असताना आपल्या जिवाची परवा न करता अमरसिंह पंडित यांनी लोकात जावून त्यांना धिर दिला. शारदा प्रतिष्ठानच्यावतीने त्यांनी कोविड सेंटर  सुरु केले. उपजिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर भेट देऊन सामाजिक दायित्व उचलले लॉकडाऊनच्या काळात गरीब व होतकरू लोकांना मोफत किराणा वाटप केला. असे सामाजिक भान असणाऱ्या शिवछत्र परिवाराला बळ देण्याची आता वेळ आलेली आहे. उद्याच्या २ तारखेला घड्याळ चिन्हाला मतदान करून माझ्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह प्रभाग क्र.७ मधील उमेदवार सौ.पुजा सुतार व मनोज धापसे यांनी मतदारांशी संवाद साधला.

Previous Post

सर्वांना सोबत घेत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करू,”

Next Post

शेतकऱ्यांच्या बिबट्यापासून सुरक्षेसाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी: आमदार सुरेश धस यांचे महावितरणला निवेदन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या बिबट्यापासून सुरक्षेसाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी: आमदार सुरेश धस यांचे महावितरणला निवेदन

शेतकऱ्यांच्या बिबट्यापासून सुरक्षेसाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी: आमदार सुरेश धस यांचे महावितरणला निवेदन

गेवराईच्या विकासासाठी राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही – भास्कर खडके

गेवराईच्या विकासासाठी राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही - भास्कर खडके

शहरात राष्ट्रवादीच्या तुतारीला उदंड प्रतिसाद – राजेंद्र मस्के

शहरात राष्ट्रवादीच्या तुतारीला उदंड प्रतिसाद - राजेंद्र मस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

May 15, 2026

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा