• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, July 17, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करून गेवराई शहराच्या विकासाला बळ द्या – रणवीर पंडित

Prarambh Team by Prarambh Team
November 17, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
गेवराई प्रतिनिधी ः- विकास हाच आमचा ध्यास असून गेवराई शहराचे कित्येक वर्षांचे प्रलंबित प्रश्न  आ.विजयसिंह पंडित यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित  यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली काढले आहेत. यापुढील काळात देखील गेवराई शहराच्या सुंदर आणि भव्यतेसाठी उर्वरित प्रश्नही सोडवले जातील. गेवराई शहर एक स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाईल. यासाठी गेवराई शहरातील मतदार बंधु-भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते रणवीर पंडित यांनी केले. वाजत-गाजत आणि शक्ति प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र.१ व ५ मधील उमेदवारांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रणवीर पंडित यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व उमेदवारांची रॅली काढण्यात आली. यावेळी प्रभाग क्र.१ मधील उमेदवार भास्कर काकडे, विठ्ठल पवार तसेच प्रभाग क्र.५ मधील उमेदवार अशोक छगनराव गायकवाड व सौ.अंजुश्री महेश मोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व उमेदवारांनी शक्ति प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. राष्ट्रवादीचे युवा नेते रणवीर पंडित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उपस्थित मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, माजी नगराध्यक्ष तथा उमेदवार महेश दाभाडे, श्रावणबाळ योजनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते बंडू मोटे, महेश मोटे, विशाल ठाकूर, बाबुराव बेद्रे, समाधान मस्के, अभिषेक गायकवाड, माऊली पंडित, ज्ञानेश्वर दाभाडे, सोनू दाभाडे, अदित्य दाभाडे, रघुनाथ आतकरे, मनोज हजारे, सुभाष घुंबार्डे, ललित घुंबार्डे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  तालुकाध्यक्षा सौ.मुक्ता आर्दड यांच्यासह पल्लवी गोगुले, योगीता तांबारे, शिला पैठणे, अलका गायकवाड, संगीता घोडके, नीता बेद्रे, भावना जैन, गीता बेद्रे, कालिंदा कातकर, प्रिती दाभाडे, सविता मोटे, संध्या येवले, सिमा जवंजाळ, नीता डरपे, दिपाली लाटे, आरती गायकवाड, त्रिवेणी मुळे, अमृता गायकवाड, भावना लवाडे, शोभा औटी, सिमा होंडे यांच्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बीड नगरपालिका निवडणुकीत कमळ फुलणार – डॉ. योगेश क्षीरसागर

Next Post

दलित मित्राच्या लेकीला राष्ट्रवादी नगराध्यक्ष करणार – मा.आ.अमरसिंह पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
दलित मित्राच्या लेकीला राष्ट्रवादी नगराध्यक्ष करणार – मा.आ.अमरसिंह पंडित

दलित मित्राच्या लेकीला राष्ट्रवादी नगराध्यक्ष करणार - मा.आ.अमरसिंह पंडित

अनेक दिवसांची मागणी असलेली रस्ता कामे पूर्ण होत आहेत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दर्जेदार रस्त्यांची कामे करावीत: कर्जमाफी जून पर्यंत करण्याची तयारी – आ.सुरेश धस

अनेक दिवसांची मागणी असलेली रस्ता कामे पूर्ण होत आहेत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दर्जेदार रस्त्यांची कामे करावीत: कर्जमाफी जून पर्यंत करण्याची तयारी - आ.सुरेश धस

सौ.संध्या दीपक देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

सौ.संध्या दीपक देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा