• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, June 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

Prarambh Team by Prarambh Team
April 22, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड दौऱ्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची महत्वपूर्ण बैठक; स्थानिक प्रश्नांना दिली दिशा

बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात सध्या महायुतीचे सरकार प्रस्थापित झालेले असून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी विविध हितदायी योजनांची उभारणी केलेली आहे. मात्र अजूनही तळागाळातील लोकांना या योजनांची सखोल माहिती पोहोचलेली नाही तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपण महायुतीच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारीला लागावे याबरोबरच बीड जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालण्यासाठी महिला आघाडीने देखील स्वतःहून पुढाकार घ्यावा. तसेच महिला आघाडीचे संघटन आणखीन बळकट करावे व महिला आघाडीने महिलांच्या सबळीकरणासाठी महायुती सरकारने उभारलेल्या योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्राधान्याने पुढाकार घ्यावा असे विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी बीड जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत मार्गदर्शन केले.

काल दि. २२ एप्रिल २०२५ रोजी बीड शासकीय विश्रामगृह येथे सकाळी १०. ०० वाजता विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम ताई गोऱ्हे दाखल झाल्या. त्यांनी शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर आणि महिला आयोग सदस्य तथा शिवसेना मराठवाडा महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीता चव्हाण यांना सोबती घेऊन बीड जिल्ह्याच्या प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत त्यांनी विविध स्थानिक समस्यांचा आढावा घेतला आणि आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही दिल्या. डॉ. गोऱ्हे यांची ही दौरा केवळ भेट न राहता, जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी निर्णय घेण्यासाठीचा एक सकारात्मक पाऊल होते. दरम्यान डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना बीड जिल्ह्याची वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांची यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करत मुक्त संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख
स्वप्निल गलधर आणि महिला आयोग सदस्य तथा मराठवाडा महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीता चव्हाण यांच्यासह बीड जिल्हा  शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शेतकरी सेना, ओबीसी सेना, अनुसूचित जाती-जमाती सेना, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित उपस्थित होते.
—–
*चौकट!*

*स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा- अशोक पटवर्धन*

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. राज्यात शिवसेनेला मिळालेल्या अफाट यशानंतर बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनो पूर्ण ताकदीने कामाला लागा. शिवसेना सदस्य नोंदणीचे फॉर्म जास्त संख्येने भरून शिवसेना पक्ष संघटन मजबूत करा असे शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
°°°°°

Previous Post

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

Next Post

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार - अमरसिंह पंडित

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा