• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, July 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

रेकॉर्डब्रेक गर्दीच्या कॉर्नर सभांतून आ.संदीप भैय्यांनी मतदारांची मने जिंकली

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

विप्रनगर (ब्राह्मणवाडी), खासबाग, इस्लामपुरा,बाबा चौकात आ.संदीप भैय्यांच!

माझ्या जनतेचे प्रेम,आपुलकी, स्वाभिमान आणि विश्वास सार्थ ठरवणार-आ.संदीप क्षीरसागरांनी दिला शब्द

बीड(प्रतिनिधी) आपल्या बीड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना येथील जनतेला सोबत घेऊन विकासाची कामे पूर्णत्वास नेली. अजूनही विकासाची कामे प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून आपल्याला एकटे पाडून टीका टिप्पणी केली जात असताना माझ्या मतदारसंघातील तुम्ही सर्वांनी मात्र मला प्रचंड प्रेम दिले. माझ्याबद्दल आपुलकी दाखवली. मला ताकद देऊन माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तुम्ही दिलेले हे प्रेम,आपुलकी, स्वाभिमान आणि तुमचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशा शब्दात आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदार बंधू-भगिनींसमोर वंदन केले.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी (दि.१७) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी शहरातील विप्रनगर (ब्राह्मणवाडी) खासबाग, इस्लामपुरा बाबा चौकात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतानाच कॉर्नर सभा घेतल्या.आ.संदीप भैय्या जिथे- जिथे पोहोचले तिथे- तिथे त्यांचे तरुण युवक मित्रांस नागरिकांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आ.सय्यद सलीम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इस्लामपुरा, बाबा चौकातील कॉर्नर सभेत आ. संदीप क्षीरसागर म्हणाले,आपली निवडणूक जनतेने हाती घेतली आहे.या सर्वच भागातील वडीलधारी मंडळी,माता भगिनींनी आपल्याला आशीर्वाद दिले आहेत.सोबतच तरुण, युवकांचा जोश आणि जल्लोष येत्या २० तारखेला मतदान पेटीतून नक्कीच दिसेल असा विश्वास आहे. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो अशी ग्वाही त्यांनी दिली.दरम्यान खासबाग भागातील युवकांनी आ.संदीप भैय्यांचे जल्लोषात स्वागत केले.

पेठ बीडशी माझे आपुलकीचे नाते कायम
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी सायंकाळी आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पेठ बीड भागातील ब्राम्हणवाडी (विप्रनगर) येथे कॉर्नर सभा घेतली.यावेळी या भागातील तरुणी मित्रांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.पेठ बीड भागातील नागरिकांशी माझं आपुलकीच नात आहे आणि ते कायम राहील अशी भावना या प्रसंगी आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली.या ठिकाणी अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मनःपूर्वक स्वागत करत येत्या २० नोव्हेंबरला आपण सर्वांनी अनुक्रमांक ३, “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. शहरातील सर्व ठिकाणच्या कॉर्नर सभा, पदयात्रा आणि प्रत्यक्ष गाठीभेटी प्रसंगी मतदारांचा आ.संदीप क्षीरसागर यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला.

Previous Post

मुंदडा परिवाराची पस्तीस वर्षांची साथ सोडून ज्ञानेश्वर चवरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

Next Post

ऐतिहासिक गणेशपारची विराट सभा ; धनंजय मुंडेंच्या विक्रमी विजयाचा शुभसंकेत !

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
ऐतिहासिक गणेशपारची विराट सभा ; धनंजय मुंडेंच्या विक्रमी विजयाचा शुभसंकेत !

ऐतिहासिक गणेशपारची विराट सभा ; धनंजय मुंडेंच्या विक्रमी विजयाचा शुभसंकेत !

इंशाल्लाह दादाको चुनके देंगे; मोमीनपुऱ्यात मुस्लिम बांधवांचा निर्धार!

इंशाल्लाह दादाको चुनके देंगे; मोमीनपुऱ्यात मुस्लिम बांधवांचा निर्धार!

मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी — माजीमंञी जयदत्त क्षीरसागर

मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी — माजीमंञी जयदत्त क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा