• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, March 18, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मतदारसंघाच्या विकासातून जनतेचा विश्वास कमावलाय,विरोधकांकडे लक्ष देऊ नका

Prarambh Team by Prarambh Team
November 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पक्षप्रवेश प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांसह मतदारांना आवाहन

भाजपाच्या युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश

बीड (प्रतिनिधी) बीड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातील अनेक युवक कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.१६) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना मागील पाच वर्षात लोकांच्या समस्या जवळून जाणता आल्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. लोकप्रतिनिधी म्हणून हे कर्तव्य बजावले. मतदारसंघाच्या विकासातून आपण जनतेचा विश्वास कमावला आहे. म्हणून येत्या २० तारखेला मतदान करताना अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या,असे आवाहन आ.क्षीरसागर यांनी केले.

शनिवारी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात आ. संदीप क्षीरसागर, राजेंद्र मस्के, माजी आ. सय्यद सलीम व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी सर्वांचे आ. संदीप क्षीरसागर यांनी पक्षात स्वागत केले. आगामी काळात आपल्या खांद्याला खांदा लावून बीड मतदार संघाच्या विकासासाठी काम करू. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या कायम पाठीशी असून बीड मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण सोबत मिळून काम करू अशी ग्वाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

यावेळी आ.संदीप क्षीरसागर म्हणाले,दिलेला शब्द पाळून विश्‍वास सार्थ ठरवल्याने मतदारसंघातील मायबाप जनता कायम आपल्याला आशीर्वाद देत आलेली आहे आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन आपण वाटचाल करणार आहोत. अशा वाटचालीत आपल्या सर्वांची योगदान नक्कीच ऊर्जादायी असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी येत्या २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर मतदान करून आपले अमूल्य मत द्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे उपस्थितीत आ. संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, राजेंद्र मस्के यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला

Previous Post

मतदारसंघातील जनतेचा शब्द कधी खाली पडू दिला नाही —आ.संदिप क्षीरसागर

Next Post

आ.संदीप भैय्यांना वाढता पाठिंबा अन पाठबळ

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
आ.संदीप भैय्यांना वाढता पाठिंबा अन पाठबळ

आ.संदीप भैय्यांना वाढता पाठिंबा अन पाठबळ

इन्कमिंग सुरूच! राष्ट्रीय मराठा महासंघाचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा

इन्कमिंग सुरूच! राष्ट्रीय मराठा महासंघाचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा

सर्वसमावेशक नेतृत्व विजयसिंह पंडित यांना विजयी करा – कल्याणराव आखाडे

सर्वसमावेशक नेतृत्व विजयसिंह पंडित यांना विजयी करा - कल्याणराव आखाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा