• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, June 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

सिरसाळ्याच्या एमआयडीसीत एक वर्षात दोन कंपन्या येणार, मतदारसंघात रोजगार निर्मितीवर भर- धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
November 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

विरोधकांची अवस्था ‘अंगरेज के जमाने के जेलर’ सारखी, अर्धे इकडे, अर्धे तिकडे, सोबत मात्र कुणीच नाही – प्रीतमताईंची तुफान फटकेबाजी

सिरसाळ्यात धनंजय मुंडे यांच्या सभेस रेकॉर्डब्रेक गर्दी

परळी वैद्यनाथ  – शिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्याचा शब्द मी मागच्या निवडणुकीत दिला होता. कोरोनाच्या कठीण प्रसंगातून बाहेर आल्यानंतर, सुमारे 2200 एकर गायरान जमीन सिरसाळा एमआयडीसीसाठी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू केली. सद्यस्थितीत 78 हेक्टर जमीन एमआयडीसी म्हणून अधिगृहीत करण्यात आली असून या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती प्रस्तावित असून येत्या काही दिवसात ती प्रक्रिया पूर्ण होईल. राष्ट्रीय दर्जाच्या नामांकित दोन कंपन्यांशी माझे बोलणे झाले असून येत्या वर्षभरात शिरसाळा एमआयडीसीमध्ये दोन मोठ्या कंपन्या उभारण्यात येणार असून त्याद्वारे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शिरसाळा येथील सभेत बोलताना केले आहे.

माझा पिंड विकासाचा आहे शिरसाळ्यात शादीखाना, बौद्ध विहार उभारण्याचा दिलेला शब्द मी वेळेत पूर्ण केला. आज या दोनही टोलेजंग वास्तू शिरसाळा शहराची शोभा वाढवत आहेत. निवडणूक लागायच्या साधारण महिनाभर आधी कृषी विभागाच्या बंद पडलेल्या जुन्या इमारतीच्या जागी बसस्थानक बांधण्यास देखील परवानगी व निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे देखील काम येत्या काही दिवसातच पूर्ण होईल. परिसरातील वडखेल गावात आपण 53 कोटी रुपये खर्चून सीताफळ इस्टेट उभा करत आहोत. मला घाटातला नैसर्गिक गोडवा घेऊन आपल्याकडे पिकणाऱ्या सीताफळाला आता सफरचंदाची सर येईल, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्यासह माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या उपस्थितीत शिरसाळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवासामुळे नाशिक वरून निघालेल्या पंकजाताई मुंडे या सभेस वेळेवर पोहोचू शकले नाहीत मात्र त्यांनी थेट फोनवरून शिरसाळावासीयांना आपले भाषण ऐकवले.

माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. आमच्या विरोधकांची सध्या अशी अवस्था झाली आहे, त्यांना पाहिलं की मला शोले पिक्चर मधील आसरानी आठवतात. ‘ हम अंग्रेज के जमाने के जेलर है, आधी लोग इधर जाओ आधे लोग उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ’ असे ते म्हणतात पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पाठीमागे कोणीही नसते असा टोला कोणाचेही नाव न घेता प्रीतम ताई मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

मुंडे कुटुंबाचा पिंड हा विकास करण्याचा असून जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही समाजकारण व राजकारण आजवर जपले आहे. सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून त्याला आम्ही कधीही कमी पडणार नाही. अडचणीच्या काळातही वैद्यनाथ साखर कारखाना सुरू झाल्याने आता स्थानिकांच्या उसाचा प्रश्नही मिटणार आहे. त्यामुळे या भागातील जनता तसेच मोठा प्रमाणात विकसित होत असलेले शिरसाळा शहर संपूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहील असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे, माजी आमदार आर टी जिजा देशमुख, माजी आमदार संजय भाऊ दौंड, यशवंत सेनेचे बालासाहेब दोडतले, युवक नेते अजय मुंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जनिमिया कुरेशी, निळकंठ चाटे, सुशांतसिंह पवार, शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे, लक्ष्मण तात्या पौळ, राजाभाऊ पौळ, चंद्रकांत कराड, माऊलीतात्या गडदे, श्रीहरी मुंडे, राम किरवले, अक्रम पठाण यांसह पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते यांसह आदी उपस्थित होते. या सभेस सिरसाळा व परिसरातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने फोडला उमेदवार अनिलदादांच्या प्रचाराचा नारळ!

Next Post

48 तासात झाला खुनाचा उलगडा. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक; बीड शहर पोलिसांची कामगिरी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
48 तासात झाला खुनाचा उलगडा. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक;  बीड शहर पोलिसांची कामगिरी

48 तासात झाला खुनाचा उलगडा. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक; बीड शहर पोलिसांची कामगिरी

डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या विजयासाठी नारीशक्ती सरसावली

डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या विजयासाठी नारीशक्ती सरसावली

हिंदू खतरें में म्हणता, मग हल्ला केलेले सराटीतील आंदोलक हिंदू नव्हते का?

हिंदू खतरें में म्हणता, मग हल्ला केलेले सराटीतील आंदोलक हिंदू नव्हते का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा