• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, March 3, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा गेवराई

महायुती सरकारमधील आपला वाटा मिळवण्यासाठी मला निवडून द्या – विजयसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
November 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

विजयसिंह पंडित यांना सिरसमार्ग परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

गेवराई  प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी शिरस मार्ग व तरटेवाडी येथील कॉर्नर बैठकीमध्ये मतदार बांधवांना संबंधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत शिरसमार्ग येथील बंधाऱ्यामुळे या भागाची ओळख मोसंबी अशी झाली आहे. यासाठी भैय्यासाहेब यांनी अविरत असे परिश्रम घेतले आहेत. सिंदफना नदीच्या दोन्ही भागाची जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सिंदफना नदीवर ७ निम्न पातळी बंधाऱ्याची निर्मिती करण्याचे आश्वासन आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे. या बंधाऱ्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील ३२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या महायुतीच्या सरकारमधील सत्तेचा आपला वाटा मिळवण्यासाठी येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

शिरसमार्ग व तरटेवाडी येथील कॉर्नर बैठकीसाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पवळ, शिव शारदा मल्टीस्टेट बँकेचे संचालक अमरसिंह पवळ, समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष पवळ, माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग कोळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहनराव पवार, खरेदी विक्री संघाचे सदस्य सोमेश्वर गचांडे, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य चत्रभूज करांडे, सरपंच सुरेश मार्कड, विकास सानप, कोळगाव चे सरपंच राजेंद्र कदम, सावरगाव चे सरपंच विष्णू पिसाळ, सुरेश पवळ, चेअरमन विजय पवळ, माजी सरपंच राहुल हजारे, रोहित लंबे, दादा कोळेकर, अमोल पवळ, सुनील मारकड, सुधाकर कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post

आमदारांनी पूर्वी काय केलं आणि ते भविष्यात काय करणार हे तुम्हाला चांगलंच ठाऊक — माजीमंञी जयदत्त क्षीरसागर

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने फोडला उमेदवार अनिलदादांच्या प्रचाराचा नारळ!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
Next Post
मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने फोडला उमेदवार अनिलदादांच्या प्रचाराचा नारळ!

मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने फोडला उमेदवार अनिलदादांच्या प्रचाराचा नारळ!

सिरसाळ्याच्या एमआयडीसीत एक वर्षात दोन कंपन्या येणार, मतदारसंघात रोजगार निर्मितीवर भर- धनंजय मुंडे

सिरसाळ्याच्या एमआयडीसीत एक वर्षात दोन कंपन्या येणार, मतदारसंघात रोजगार निर्मितीवर भर- धनंजय मुंडे

48 तासात झाला खुनाचा उलगडा. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक;  बीड शहर पोलिसांची कामगिरी

48 तासात झाला खुनाचा उलगडा. मुख्य आरोपी पुण्यावरून अटक; बीड शहर पोलिसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा