• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!

Prarambh Team by Prarambh Team
November 11, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

क्षीरसागरांनी आमची मते घेऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले; बीड शहरवासियांची खदखद!

बीड, प्रतिनिधी-  बालाघाट अनिलदादा यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिल्यानंतर काल दि. 11 नोव्हेंबर रोजी बीड विधानसभेचे उमेदवार अनिलदादा जगताप यांनी आपला प्रचार दौरा बीड शहराकडे वळवला. काल सकाळपासून अनिलदादा यांनी बीड शहरातील संत नामदेव नगर, बालेपीर, पंचशील नगर, खडकपुरा, हिरालाल चौक, इंद्रप्रस्थ कॉलनी, बांगरनाला, अजमेर नगर, गोरे वस्ती, ड्राइवर पॉईंट बार्शी रोड, चक्रधर नगर अशा विविध भागात कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. या बैठकात बीड शहरवासियांनी रस्ते, नाली, पाणी, कचरा, पथदिवे या मूलभूत गरजांची पूर्तता सत्ताधारी क्षीरसागर यांनी केली नाही. आम्ही क्षीरसागरांना पुरते वैतागलो असून आता क्षीरसागर मुक्त बीडसाठी आमच्यासमोर फक्त तुम्हीच एक आश्वासक चेहरा आणि नेतृत्व आहात. अनिलदादा आमची तुम्हाला पूर्ण साथ आहे. तुम्ही आमदार होऊन आमचे कैवारी बना आणि आम्हाला विकासाचा चेहरा दाखवा. आशा भावना बीड शहरवासियांनी अनिलदादांसमोर व्यक्त केल्या. उपस्थित जेष्ठ मंडळी, महिला भगिनी आणि तरुणांनी भरभरून प्रतिसाद देत दादा, यंदा तुम्हाला निवडून आणू. असा आम्ही निर्धार केला असल्याची भावना व्यक्त केली. माजी राज्य मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी मगरूर क्षीरसागरांपासून बीड मुक्त करण्याचा आम्ही प्रण केला असून आम्हाला तुमची साथ हवी आहे असे आवाहन केले. बैठकी स्थळी माजी राज्यमंत्री प्रा सुरेशजी नवले आणि अनिलदादा जगताप यांचे आगमन होताच नागरिकांकडून हृदय सत्कार करून जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. अनिलदादा यांच्या प्रचार बैठकांचे प्रस्ताविक प्रतिक कांबळे यांनी केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासोबत सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
—–

क्षीरसागर मुक्त बीड केल्याशिवाय गप्प बसणार नाही- अनिलदादा जगताप

बीड शहरातील विविध भागात प्रचार बैठकीत  शहरवासियांनी अनिलदादा यांच्यासमोर दैनंदिन समस्यांचा टाहो फोडल्यानंतर या बैठकीत जेष्ठ मंडळी, महिला भगिनी तथा युवकांच्या समस्या समजून घेऊन अनिलदादा यांनी संवाद साधताना पोकळ आश्वासन नाहीतर तर शब्द दिला की, बीडवासियांच्या मूलभूत गरजा सोडवून बीडचा विकास करण्यासाठी मी उभा आहे. सर्वसामान्य घरातील मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला एकदा संधी द्या, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तुम्हाला छळलेल्या क्षीरसागरांपासून बीड मुक्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुमचे मूलभूत प्रश्न मी सोडविल असे सांगितले. तसेच बीडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकदा आम्हाला संधी द्या, येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी सर्वनी एव्हीएम मशीनवरील अनुक्रमांक 13 चिन्ह शिवण यंत्र हे बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद द्या असे आवाहन अनिलदादा जगताप यांनी बीड शहरवासियांना केले.

Previous Post

अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!

Next Post

आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी – विजयसिंह पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी – विजयसिंह पंडित

आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी - विजयसिंह पंडित

एमआयएमचे माजी नगरसेवक शेख शरीफ यांचा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

एमआयएमचे माजी नगरसेवक शेख शरीफ यांचा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

आ. पंकजाताई मुंडेंच्या किनवट, भोकर येथे जाहीर सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी !

आ. पंकजाताई मुंडेंच्या किनवट, भोकर येथे जाहीर सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा