• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!

Prarambh Team by Prarambh Team
November 11, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

समाजाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अनिलदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू- भिमराव कोकाटे पाटील

बीड, प्रतिनिधी- विधानसभा निवडणुकीच्या रनधूमाळीत बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे दरदिवशी जाहीर प्रवेश होत आहेत तर अनेक मातब्बर व्यक्ती आणि संघटन अनिलदादांना पाठिंबा देत आहेत.  काल दि. 11 नोव्हेंबर रोजी सायं 6.00 वाजताच्या दरम्यान बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला आहे.

बीड विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षापासून सामाजिक चळवळ असो, या राजकीय क्षेत्र असो या मतदार संघात  अनिलदादा यांनी समाजसेवक म्हणून खुप मोठ्या प्रमाणात योगदान राहिलेले आहे. जन सामान्याच्या हितासाठी अनिलदादा यांनी कायम प्राधान्याने पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या अडचणी सोडवल्या आहेत म्हणुन संपुर्ण बीड विधानसभा मतदार संघात लोकप्रिय अपक्ष उमेदवार सन्माननिय अनिलदादा जगताप यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. म्हणून समाजाशी एकनिष्ठ राहणा-या नेतृत्वास विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देऊन आम्हाला अनिलदादा यांची ताकद वाढवायची आहे आणि अनिलदादांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे आणि त्यासाठी आम्ही एकजुटीने जीवाचे रान करू अशी भावना भिमराव कोकाटे पाटील संस्थापक अध्यक्ष मराठा संग्राम पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केली. अनिलदादा जगताप यांनी भिमराव कोकाटे पाटील यांचे स्वागत करत आभार व्यक्त केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासोबत सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Previous Post

डाॅ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता बीडची भाजप पूर्ण ताकदीने काम करेल — माजी खा. प्रीतम मुंडे

Next Post

बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!

बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!

आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी – विजयसिंह पंडित

आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी - विजयसिंह पंडित

एमआयएमचे माजी नगरसेवक शेख शरीफ यांचा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

एमआयएमचे माजी नगरसेवक शेख शरीफ यांचा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा