• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, April 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

डाॅ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता बीडची भाजप पूर्ण ताकदीने काम करेल — माजी खा. प्रीतम मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
November 11, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड प्रतिनिधी : बीडमधून डॉ.योगेश क्षीरसागर यांना तिकीटाची लॉटरी लागली असे बोलले जाते. परंतु उमेदवारी मिळविण्यामागचे प्रयत्न आपल्याला दिसत नसतात. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे पंकजाताई मुंडे यांचे काम करणाऱ्या डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता बीडची भाजप पूर्ण ताकदीने काम करेल. त्यांच्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास भाजप नेत्या, माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.

मुंडे बहिण-भावाने बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पाठीशी उभी केली असून त्यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये डॉ.प्रितमताई मुंडे यांची सोमवारी (दि.११) प्रचार सभा पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर डॉ.प्रितमताई मुंडेंसह उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, चंद्रकांत फड, अजय सवाई, नवनाथ शिराळे, जगदीश गुरखुदे, अशोक लोढा, संगिता धसे, सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे, जालिंदर सानप, वैजनाथ मिसाळ, विक्रांत हजारी यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, आपल्याला डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने उच्चशिक्षित, संयमी उमेदवार लाभला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलेही किंतू-परंतु न करता प्रामाणिकपणे पंकजाताई मुंडे यांचे काम केले. आता त्यांच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवायचे आहे, अशा शब्दात डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचलन करून शांतिनाथ डोरले यांनी आभार मानले.

चौकट
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी
पंकजाताई मुंडे यांची आज सभा

मेळाव्यातून भाजपच्या अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आता त्यांना विजय करण्यासाठी जीवाचे रान करू, असा शब्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे ह्या शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे आज दुपारी ३ वाजता डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी सभा घेणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे यांनी दिली.

बीडची ‘घडी’ बसविण्याची ‘वेळ’
आली आहे-डॉ.योगेश क्षीरसागर

मी कायम विकासाच्या मुद्द्यावर राजकारण, समाजकारण करत आलो आहे. आता बीड विधानसभा व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक ‘घडी’ बसविण्याची ‘वेळ’ आली आहे. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून कायम सन्मानाची वागणूक मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थेसह इतर ठिकाणी सर्वांना समान वाटा मिळेल, अशी ग्वाही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.

Previous Post

राजूरी गटातून आ.संदीप क्षीरसागरांना सर्वाधिक मताधिक्य देणार

Next Post

अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!

अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!

बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!

बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!

आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी – विजयसिंह पंडित

आमदारकी मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी - विजयसिंह पंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा