• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 13, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बालाघाट अनिलदादांच्या पाठीशी; माता-माऊल्यांनी औक्षण करून दिल्या विजयासाठी शुभेच्छा!

Prarambh Team by Prarambh Team
November 11, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मगरूर क्षीरसागरांपासून बीड मुक्त करून मला विकास करायचाय- अनिलदादा जगताप

बीड, प्रतिनिधी- तळागाळातील माणसांची जाण असणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व मा. अनिलदादा जगताप यांच्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील मतदार औंदा दादा तुम्हीच आमदार आशा प्रतिक्रिया व्यक्त करत विजयासाठी शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे गावागावतील माता-माऊल्यांनी औक्षण काढून दादा तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, तू काळजीच करू नको म्हणून विजयासाठी आशीर्वाद देखील दिले.

काल दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी बालाघाटावरील चांदणी, तांदळवाडी घाट, साखरे बोरगाव, उदंड वडगाव, चौदासवाडी, सफेपूर, रत्नागिरी, गवारी, मांजरसूंबा, सासेवाडी, खंडाळा, कोळवाडी या गावात निमित्त प्रचार गावाकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या तर माजी मंत्री प्रा सुरेश नवले यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठका देखील घेतल्या. बालाघाटावरील गावागावात मतदारांनी अनिलदादा यांचे आगमन होताच जोरदार स्वागत करत हृदय सत्कार केला. आजवर आम्ही अनेकांना संधी दिली. मात्र प्रत्येकाने आमचा विश्वासघातच केला. आम्ही भूल थापांना बळी पडलोत. पण आता दादा तुम्ही सर्वसामान्यांचा आवाज आहात त्यामुळे औंदा आम्ही पूर्ण ताकदीने आमदार करणार असल्याची भावना बालाघाटावरील गावागावातून मतदारांनी व्यक्त केली. दरम्यान माजी राज्यमंत्री प्रा सुरेश नवले आणि अनिलदादा यांनी कॉर्नर बैठकीत मगरूर क्षीरसागरांपासून बीडवासियांची सुटका करून बीडचा विकास करायचा आहे आणि सामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवायचा आम्ही निर्धार केला असून आम्हाला मतदानरुपी आशीर्वाद द्या असे आवाहन केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप आणि प्रा नवले यांच्याबरोबर सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता तर गावागावात कॉर्नर बैठकीसाठी मतदारांची देखील भरीव उपस्थिती होती.

Previous Post

जयभवानीवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्याना धडा शिकवा – विजयसिंह पंडित

Next Post

मायबाप जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
मायबाप जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर

मायबाप जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर

महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेसाठी आ. पंकजाताई मुंडे यांनी घेतली प्रचार सभा

महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेसाठी आ. पंकजाताई मुंडे यांनी घेतली प्रचार सभा

डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा

डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा