• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, April 10, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पक्षातून काढण्याचा प्रश्‍नच नाही चार महिन्यापुर्वीच मी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा  राजीनामा दिला होता – कुंडलिक खांडे

Prarambh Team by Prarambh Team
June 29, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड प्रतिनिधी :  स्थानिकच्या काही लोकांनी आपल्या विरुध्द पक्षश्रेष्ठींचे कान भरले होते. बीड विधानसभा निवडणूकीसाठी मी जोरदार तयारी केलेली असताना पक्षाने बीड विधानसभा क्षेत्र दुसर्‍याला दिल्याने आपण चार महिन्यापुर्वीच  खा.श्रीकांत शिंदे व शिवसेना सचिव संजय मोरे  यांची भेट घेवून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा  राजीनामा दिला होता. त्यामुळे शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली असा दावा साफ चुकीचा आहे असे प्रतिपादन कुंडलिक खांडे यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खांडे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने शिवसेनेचे मी प्रामाणिकपणे काम केले. जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसर्‍या पक्षातून आलेल्या अनिल जगताप यांना बीड विधानसभा क्षेत्राचा कार्यभार दिल्याने मी नाराज होतो. वास्तविक बीड विधानसभा क्षेत्रात मी शिवसेना पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात केली होती. विधानसभा निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना मला बीड विधानसभा   क्षेत्रापासून दुर करण्याचा प्रयत्न झाल्याने मी व्यथित झालो होतो. दि.28 जानेवारी 2024 रोजी मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खा.श्रीकांत शिंदे व शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला होता. परंतु अद्यापपर्यंत तो त्यांनी स्विकारला नाही.त्यामुळे माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली असे म्हणणे साफ चुकीचे आहे. शिंदे साहेबांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्तीवर खुप प्रेम केले. शिदे साहेबांच्या विश्‍वासाला मी कधीही तडा जावू दिला नाही. मात्र स्थानिकच्या पदाधिकार्‍यांनीच माझ्या विरुध्द कटकारस्थान करुन मला शिवसेनेपासून दुर होण्यास भाग पाडले असल्याचे कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे.मी माझा राजकिय निर्णय लवकरच प्रसार माध्यमांना कळवणार आहे.

Previous Post

एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली सीएससी केंद्र चालक किंवा अन्य कोणी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही – धनंजय मुंडे

Next Post

पीक विम्या साठी एक रुपयापेक्षा अधिक रक्कम मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची तक्रार करा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
Next Post
पीक विम्या साठी एक रुपयापेक्षा अधिक रक्कम मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची तक्रार करा

पीक विम्या साठी एक रुपयापेक्षा अधिक रक्कम मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची तक्रार करा

Beed : परळीत पुन्हा गोळीबार; एक ठार, दोन जखमी

Beed : परळीत पुन्हा गोळीबार; एक ठार, दोन जखमी

मला आज जे काही मिळतंय ते पाच जिवांच्या चरणी अर्पण करते

मला आज जे काही मिळतंय ते पाच जिवांच्या चरणी अर्पण करते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा