• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 20, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

मुंडे कुटुंबीय कधीच जात, धर्म पाहत नाहीत – धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
May 9, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

परळीत मुस्लिम समाजबांधवांसमवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका

प्रत्येक बूथवरून मला जसे मताधिक्य दिले, त्यापेक्षा किमान 10 तरी मते ताईंना जास्त द्या – धनंजय मुंडेंचे आवाहन

परळी शहरातील मालिकपुरा, इस्लामपुरा बंगला, पेठ मोहल्ला, कुरेशी नगर, जुने रेल्वे स्टेशन परिसर, आझादनगर आदी भागात बैठकांचे सत्र

परळी वैद्यनाथ  – परळी वैद्यनाथ शहरात कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुस्लिम समाज बांधवांसमवेत मॅरेथॉन बैठकांचे सत्र राबवत शेकडो मुस्लिम बांधवांशी भेटून संवाद साधला.

भाजप किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून काही मुस्लिम समाज बांधवांच्या मनात शंका कुशंका पसरवल्या जात आहेत, मात्र परळीतील जनतेची सेवा करताना स्व. मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा, मी स्वतः किंवा पंकजाताई यांपैकी कोणीही कधीही जात धर्माचे राजकारण केले नाही, किंवा भविष्यातही करणार नाहीत याची खात्री सर्व परळीकरांना आहे. कोविड चे संकट असो किंवा विकासाचे कोणतेही काम असो मदत किंवा विकास करताना कधीही मध्ये जात धर्म आम्ही आणत नाही त्यामुळेच परळीतील मुस्लिम बांधवांनी प्रत्येक बूथ मधून मला लीड देत भरघोस मतांचा आशीर्वाद दिला. त्याच बळावर मी मंत्री झालो. त्यामुळे आता असाच आशीर्वाद आपल्याला आपल्या पंकजाताई साठी सुद्धा उभा करायचा आहे, असे धनंजय मुंडे या संवाद बैठकांच्या माध्यमातून म्हणाले.

प्रत्येक बूथ मधून विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज बांधवांनी जी ‘मोहब्बत’ मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन व अधिकचे मताधिक्य देऊन माझ्याप्रति व्यक्त केली, आता त्याहीपेक्षा जास्त, प्रत्येक बूथ वरून कमीत कमी दहा मते माझ्यापेक्षा जास्त पंकजाताईला मिळावेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी या संवाद बैठकीदरम्यान गेले.

या संवाद दौऱ्यात धनंजय मुंडे यांनी नगरसेवक तथा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नाजेर हुसेन यांच्या समन्वयातून मालिकपुरा येथे, माजी नगराध्यक्ष जाबेर खान यांच्या समन्वयातून इस्लामपुरा बंगला, नगरसेवक अन्वर मिस्किन यांच्या समन्वयातून पेठ मोहल्ला येथे, माजी उपनगराध्यक्ष शकील भाई कुरेशी यांच्या समन्वयातून कुरेशी नगर येथे नगरसेवक अजीज कच्छी यांच्या समन्वयातून जुने रेल्वे स्टेशन परिसरात तसेच नगरसेवक राजाखान पठाण यांच्या समन्वयातून आझादनगर येथे संवाद बैठका संपन्न झाल्या. यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांसह स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Previous Post

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माजलगावांत

Next Post

पंकजा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही.. तर कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढेच मोठे असल्याने जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करेल

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
Next Post
पंकजा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही.. तर कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढेच मोठे असल्याने जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करेल

पंकजा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही.. तर कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढेच मोठे असल्याने जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करेल

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे भोसले उद्या बीड जिल्हयात

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे भोसले उद्या बीड जिल्हयात

मुख्य निरीक्षक अजीमुल हक यांच्या समक्ष झाली स्क्रूटनी

मुख्य निरीक्षक अजीमुल हक यांच्या समक्ष झाली स्क्रूटनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा