Beed : 30 दिवसात 44 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मिळवून दिले 31 लाख 05 हजार रुपयांची भरघोस मदत.आरोग्यदूत बाजीराव चव्हाण गोरगरीब जनतेचा कैवारी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय बीड ,मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने ,व धर्मवीर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष महा.राज्य, बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे एक महिन्यात मिळाली 44 रूग्णांना 31 लाख 05 हजार रुपयांची भरघोस आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मिळून दिली.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे हा प्राण मनात बाळगुन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी वैद्यकीय सेवेचा घेतलेला वसा आणि त्यांचे सेवेकरी म्हणून बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा बाजीराव चव्हाण यांचे संपर्क कार्यालयातून गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य सेवेच काम सातत्याने चालु आहे. या सेवे मधून आत्तापर्यंत 600 पेशा जास्त रुग्णांना आर्थिक मदत मिळून दिली आहे.
बाजीराव चव्हाण यांच्या आरोग्य सेवाचा डंका बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. त्यांनी केलेल्या आरोग्य सेवेचे कौतुक सर्वस्तरातून केले जात आहे. त्याचप्रमाणे चालु मार्च महिन्यात 44 रूग्णांना भरघोस अशी 31 लाख 05 हजार रुपयांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे आर्थिक मदत मिळाली जात आहे .यामुळे बीड जिल्ह्यात सर्वत्र वैद्यकीय क्षेत्रात एक आशेचा किरण म्हणून गोरगरीब सर्वसामान्य लोकांना आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांच्याकडून येणाऱ्या काळात खूप मोठ्या अपेक्षा वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बाजीराव चव्हाण करत असलेल्या आरोग्य सेवेतून लोकांची होत असलेले आर्थिक मदत त्यामुळे गोरगरीब लोकाना या मदतीचा खुप मोठा आधार मिळत आहे.कित्येक रुग्णाचे पैसे मूळ उपचार होत नव्हते ते आज बाजीराव चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्याधी पासून मुक्तता मिळत आहे.त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
मार्च महिन्यांत 30 दिवसात मिळलेल्या रुग्णाची नावे व रक्कम खाली दिल्याप्रमाणे…
*रुग्णाचे नाव
1) राधिका रतन शिंदे गाव कुर्ला बीड आजार नवजत बालक मदत पन्नास हजार रुपये 2) ओमकार जालिंदर गर्जे गाव डोंगर किनी आजार अपघात मदत 1 लाख रुपये 3) अशोक सुभाष वाडेकर गावा कडा आष्टी आजार कर्करोग मदत 1 लाख रुपये 4) दिपाली शुभम पवार गाव अहमदनगर आजार नवजात बालक मदत 50 हजार रुपये 5) मंगल उद्धव कदम गाव इमामपूर आजार नवजात बालक मदत 50 हजार रुपये 6) मोहित दुर्गानंद सांगळे गाव परळी आजार अपघात मदत 75 हजार रूपये 7) दिनेश वासुदेव पाटील गाव जळगाव आजार आपघात मद 1 लाख रुपये 8) शिवमय महेश शिंदे गावा मदनगर आजार केमोथेरपी मदत 50 हजार रुपये 9) भोले गणेश मुरलीधर गाव गेवराई आजारात मदत 1 लाख रुपये 10) सुकलाल राजाराम कुंभार गाव जळगाव आधार मेंदू ग्रुप मदत 50 हजार रुपये 11) संजीवनी रविंद्र गुरव गाव सिंदखेड आजार मेंदू रोग मदत 50 हजार रुपये 12) ज्ञानेश्वर लालासाहेब जाधव गाव लातूर आजार विशेष प्रकरण मदत 1 लाख रुपये 13) महेश नामदेव घुले गाव पाटोदा आजार आपघत मदत 1 लाख रुपये 14) राणा बाई कृष्ण खरमाटे बाजार नवजात बालक 50 हजार
15) शहाजी अनादीम सय्यद आजार नवजात बालक 50 हजार
16) पूजा लक्ष्मण शेळके आजार नवजात बालक 50 हजार
17) नितीन बाबुराव आडे आजार अपघात 70 हजार
18) पंढरीनाथ कोंडाजी उदवंत आजार मेंदू रोग 1 लाख
19) पांडुरंग संभाजी वाघमारे तर मेंदू रोग 1 लाख
20) चांदनी मुस्त केम सय्यद आजार केमोथेरपी
50 हजार
21) बाबुराव अर्जुन वाघ आजार आजार मेंदू रोग 50 हजार
22) नेहा मुक्तार शेख आजार हजार बालक 50 हजार
23) वर्षा मधुकर कोकाट आजार नवजात बालक 50 हजार
24) सुजाता इंदर वाघमारे हजार नवजात बालक 50 हजार
25) सीमा रामेश्वर राऊत आजार नवजात बालक 50 हजार
26) लक्ष्मी विष्णू पावसकर कर्करोग एक लाख रुपये
27) संतोष बाजीराव केदार हृदयरोग एक लाख रुपये
28) लक्ष्मीबाई शिवाजी उगले कर्करोग एक लाख रुपये
29) सायली रोहित मस्के नवजात बालक पन्नास हजार रुपये
30) आरती जयंत चंगारे A नवजात बालक पन्नास हजार रुपये
31) आरती जयंत चंगारे B नवजात बालक पन्नास हजार रुपये
32) अक्षय प्रभू पवार कर्करोग एक लाख रुपये
33) सय्यद सिमरन वसीम अली नवजात बालक पन्नास हजार रुपये
34) रुक्मिणी लक्ष्मण डोईफोडे अपघात 80 हजार रुपये
35) बद्रीनाथ शाम भराते हीप रिप्लेसमेंट एक लाख रुपये
36) शारदा दिनकर गाडेकर नवचत बालक पन्नास हजार रुपये
37) नीता कैलास चौधरी नवजात बालक पन्नास हजार रुपये
38) जयश्री निवांत केदार नवजात बालक पन्नास हजार रुपये
39) ओमकार चिंतामण लाके नी रिप्लेसमेंट 75 हजार रुपये
40) मंदाने का नागेश पाटील हृदयरोग एक लाख रुपये
41) आफरीन मोहम्मद अन्सारी नवजात बालक पन्नास हजार रुपये
42) वैजनाथ सोपान पोकळे मेंदू रोग पन्नास हजार रुपये
43) एकानंद सदाशिव देशमुख मेंदू रोग एक लाख रुपये
44) प्रभू तुळशी रामदास कर्करोग एक लाख रुपये
कार्यालय पत्ता:-
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा बाजीराव चव्हाण जनसंपर्क कार्यालय बीड.
मुक्ताई बिल्डिंग, मुक्ताई लॉन्स,बार्शी रोड बीड,431122. 9143717777/ 9143787777