• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, March 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

ही लढाई आपल्याला जिल्ह्याच्या विकासासाठी जिंकायचीयं

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

भाशिप्र संस्थेच्या मतदार जागृती मेळाव्यात पंकजाताई मुंडेंना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार

जातीपातीच्या भिंती तोडून प्रज्ञावंतांनी मतदार जागृतीसाठी योगदान द्यावे

बीड । भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि मुंडे परिवाराचे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. तुम्ही सर्व सुशिक्षित आणि प्रज्ञावंत आहात. प्रज्ञावंत मतदार म्हणून तुम्ही नक्कीच जिल्ह्याच्या विकासाला योगदान देण्यासाठी तुुमचे अमूल्य मत मला द्याल ही खात्री आहे, मात्र तुमच्यासह आपल्यासाठी नकारात्मक असलेली वीस मते तरी प्रत्येकाने आपल्या बाजूने मिळवण्यासाठी भाजपची विचारधारा अन् देश विकासाचे धोरण मतदारांपर्यंत पोहचवावे असे आवाहन भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या आशीर्वाद मंगल कार्यालयात झालेल्या मतदार जागृती मेळाव्यात पंकजाताई मुंडे बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ.हेमंत वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णी, उमेश जगताप,चंद्रकांत मुळे आदींसह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, संघ विचारसरणीत मोठे झालेल्या गोपीनाथराव मुंडे यांची मी कन्या आहे. त्यामुळे शिस्त आणि माझे कर्तव्य मला माहित आहे. या निवडणूकीत जातीपातीच्या भिंती तोडण्यासाठी प्रज्ञावंतांनी योगदान द्यावे. भाशिप्र संस्थेच्या सर्व प्रज्ञावंतांनी आपल्याविरुद्ध असलेली नकारात्मक मतेे सकारात्मक करण्यासाठी काम करावे. बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी मते मागत आहे. त्यात तुम्ही तुमचे सत्पात्री दान टाकावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले. आपण कोणीही जातीवादाला थारा देत नाहीत पण निवडणूक आली की, मुद्दाम विरोधकांकडून जात पुढे आणली जाते. यातून जोडलेली माणसं बाजूला करण्याच काम केलं जातं. मात्र ही लढाई आपल्याला बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जिंकायची आहे. पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणूकीत भाजप-महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. राजकारणात मुंडे परिवाराने कधीही जात-धर्माचा भेदभाव केला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंडे साहेबांचे संस्थेसाठी भरीव योगदान ; पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देऊ

प्रारंभी प्रास्ताविक भाशिप्रचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे यांनी केले.दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेसाठी भरीव काम केले आहे हे आम्ही कधी विसरणार नाही.भा.शि.प्र.संस्थेच्या प्रत्येक संस्कार केंद्रातून पंकजाताई मुंडे यांना अधिकाधिक मतदान मिळवण्यासाठी आम्ही सर्व जण सामूहिक योगदान देऊ असं मुळे म्हणाले.याप्रसंगी राम कुलकर्णी म्हणाले, माझी माणसं, माझा जिल्हा या भावनेने पंकजाताई मुंडे काम करतात.भा.शि.प्र ही संस्था आणि मुंडे परिवाराचा खूप वर्षांचा ऋणानुबंध आहे. शिक्षण क्षेत्रात भरीव काम आपल्या संस्थेला मुंडे साहेबांच्या आणि नंतर पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना करता आले आहे त्यामुळे या निवडणुकीत पंकजाताई यांना प्रचंड मतांनी आपल्याला निवडून द्यायचे आहे असा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे पंकजाताई यांचा विजय निश्चित आहे फक्त त्या किती लाख मतांनी निवडून येतील याची आम्हाला प्रतीक्षा आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी हेमंत वैद्य म्हणाले, भा. शि. प्र. संस्थेच्या सर्व कर्मचार्‍यांनी या निवडणुकीत मतदार जागृतीचे काम करावे. देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेत आणण्यासाठी बीड लोकसभा मतदार संघात पंकजाताई मुंडे यांना निवडून देण्यासाठी सर्व प्रज्ञावंतांनी योगदान देवून मतदान जागृती करावी. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कायम पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ताईंचा विजय निश्चित आहे असा विश्वास हेमंत वैद्य यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन उमेश जगताप यांनी केले.

Previous Post

शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणाऱ्या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय — बजरंग सोनवणे

Next Post

बीडमध्ये टपाली मतदान दि. 10 ते 12 मे ला होणार

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
बीडमध्ये टपाली मतदान दि. 10 ते 12 मे ला होणार

बीडमध्ये टपाली मतदान दि. 10 ते 12 मे ला होणार

जिल्हा निवडणूक अधिकारी यांची खामगांव एसएसटी पथकाला भेट

जिल्हा निवडणूक अधिकारी यांची खामगांव एसएसटी पथकाला भेट

घरोघरी जावून मतदारांशी संवाद साधा, अधिकाधिक मतदान मिळवा

घरोघरी जावून मतदारांशी संवाद साधा, अधिकाधिक मतदान मिळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा