• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, March 12, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

खरेदी-विक्री संघावर माजी मंत्री क्षीरसागर यांचे वर्चस्व

Prarambh Team by Prarambh Team
February 5, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

संचालक मंडळाच्या निवडणूकित ९ उमेदवार बिनविरोध

बीड  प्रतिनिधी – बीड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. बीड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी बिनविरोध झाली असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे ९ तर महायुतीचे ६ असे एकूण १५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले आहे.

बीड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ म. बीड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२४ ते २०२८-२९ साठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा जागेसाठी १५ उमेदवार राहिल्याने सदर निवडणूक बिनविरोध पार पडली. यात सेवा संस्था मतदारसंघातून नाईकवाडे दत्तात्रय कमलाकर, भोगे रामा विठ्ठल, तुपे संग्राम जनार्दन, पोपळे साहेबराव दामोदर, गवते बबन देवराव, घुमरे गोपीनाथ दगडूबा, शिंदे विठ्ठल सुखदेव, महिला प्रतिनिधी संघातून घोडके आसरावती प्रल्हाद, पडुळे मंगल विश्वनाथ, वैयक्तिक मतदार संघातून काळे जगदीश वासुदेवराव, पवार राजेंद्र भगवान, डाके ज्ञानदेव राजेंद्र, विमुक्त जाती/जमाती मतदार संघातून नागरगोजे विक्रम सखाराम, इतर मागास प्रवर्गातून आखाडे सखाराम आनंदराव, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून वंजारे विठ्ठल मारुती असे पंधरा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे ९ तर महायुतीचे शिवसेना शिंदे गट १, भाजपा २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शिवसंग्राम १ असे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. सदर निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी दिनकर कदम, गंगाधर घुमरे, विलास बडगे, अरुण डाके, तानाजी कदम, गणपत डोईफोडे, दिलीप आहेर, माजी आ.अमरसिंह पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई मेटे, मुखिद लाला, ॲड.खाजाभाई, प्रविण सुरवसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बिनविरोध निवडणूक पार पडताच विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे -कृषी मंत्री धनंजय मुंडे

Next Post

पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करा; आ.संदिप क्षीरसागरांची शासन, प्रशासनाकडे मागणी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
बीड मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करा; आ.संदिप क्षीरसागरांची शासन, प्रशासनाकडे मागणी

नागेश पवारांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नागेश पवारांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मराठा आरक्षणासाठी परत एक बळी; आर्थिक विवंचनेतून पदवीधर महिलेची आत्महत्त्या

मराठा आरक्षणासाठी परत एक बळी; आर्थिक विवंचनेतून पदवीधर महिलेची आत्महत्त्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा