• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, February 11, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा अंबाजोगाई

मुख्याधिकारी गुट्टेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prarambh Team by Prarambh Team
October 6, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

न्यायालयच अवमान आणि शासनाचा विश्वासघात केल्याचे प्रकरण

बीड  प्रतिनिधी : बीड नगरपालिकेत वादग्रस्त ठरलेल्या आणि सध्या अंबाजोगाई नगरपालिकेत कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे याच्यावर न्यायालयाचा अवमान आणि शासनाचा विश्वासघात केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
बीड नगर पालिकेतील अनागोंदीप्रकरणी निलंबित झालेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ज्या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने ‘जैसे थे ‘ आदेश पारित केले, त्या प्रकरणात उत्कर्ष गुट्टे यांनी तात्पुरत्या लेआऊट साठी मंजुरी दिली तसेच विकास शुल्क भरून घेतले. आता या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी बीड उत्कर्ष गुट्टे यांच्यासह तत्कालीन नगररचनाकार अनवरोद्दीन फैज अन्सारी आणि तत्कालीन सहायक नगररचनाकार आशुतोष कावलकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि शासनाचा विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे यावर सचिव दत्तात्रय कदम यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत. उत्कर्ष गुट्टे सध्या अंबाजोगाई नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Previous Post

सिव्हीलमध्ये खाजगी वाहनांना आता नो इन्ट्री; डीएम मार्गदर्शनाखाली सीएसने काढले आदेश

Next Post

बीड जिल्ह्याची तसबीर आणि तकदीर दोन्ही बदलू : पालकमंत्री धनंजय मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
बीड जिल्ह्याची तसबीर आणि तकदीर दोन्ही बदलू : पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याची तसबीर आणि तकदीर दोन्ही बदलू : पालकमंत्री धनंजय मुंडे

उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनंजय गुंदेकर, अजय सुरवसे यांचा शिवसेनेत प्रवेश!

उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनंजय गुंदेकर, अजय सुरवसे यांचा शिवसेनेत प्रवेश!

अमृत अटल योजनेचे काम तत्काळ पूर्ण करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश; युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीची दखल

अमृत अटल योजनेचे काम तत्काळ पूर्ण करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश; युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीची दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा