• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, March 19, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

सिव्हीलमध्ये खाजगी वाहनांना आता नो इन्ट्री; डीएम मार्गदर्शनाखाली सीएसने काढले आदेश

Prarambh Team by Prarambh Team
October 6, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड ः राज्याचे आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत साहेब यांनी राज्यभरामध्ये 15 ऑगस्ट 2023 पासून राज्यातील संपूर्ण शासकीय रुग्णसेवेतील यंत्रणेमध्ये मोफत उपचार सेवा केल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये येणार्‍या रुग्णांचा फॉलोप मोठ्या संख्येने वाढला आहे. आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या आवरामध्ये अस्थाव्यस्थेपणे दुचाकी चारकाची वाहनांची पार्किंग केल्या जात असल्याने रुग्णावाहिकांना अडथळा येत असल्याने जिल्हाधिकारी दिपा मुधोंळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका तथा रुग्ण घेवून येणार्‍या वाहनांविना इतर वाहनांना तसेच डॉक्टर, नर्स सह इतर कर्मचार्‍यांच्या वाहनांना ओळखपत्र असल्याशिवाय इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सक्तीचे आदेश काढण्यात आले आहे. यामुळे शनिवारीपासून जिल्हा रुग्णालयामध्ये खाजगी वाहनांना इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले आहे.
मागील दिड महिन्यामध्ये जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यांची संख्या दुप्पट, तिप्पट झाली आहे. यामुळे डॉक्टरांसह इतर कर्मचार्‍यांवर अधिकचा ताणतणावामध्ये काम करत असतांना खाजगी वाहन चालकांंकडून रुग्णांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या अवारामध्ये अस्थाव्यस्थेपणे गाड्या पार्क केल्या जात असल्याने डॉक्टर, नर्स सह इतर कर्मचार्‍यांना कर्तव्यावर दाखल तारेवरची कसरत करत मार्ग शोधत पुढे जावे लागते. काही वेळा तर अतिदक्षतेखालील रुग्ण रुग्णवाहिकेमध्ये असतांनाही गाड्यांची अस्थाव्यस्थे पार्किंगमुळे रुग्णांलयात रुग्णवाहिका दाखल होवूनही वाहनांच्या पार्किंगमुळे वेळ लागतो. यामुळे रुग्ण घायाळ होण्याची दाट शक्यता नाकरली जाऊ शकत नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या सक्तीचे आदेश काढत जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाच्याही गाडी मध्ये आणण्यासाठी गेटवर ओळखपत्र दाखविल्याशिवाय गाडीसोबत इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे रुग्णालयामध्ये होणारी अस्थाव्यस्थे पार्किंगचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

मेस्कोचे विशेष कमांडो राहणार गेटवर तैनात
शासकीय रुग्णालयातील संपूर्ण आरोग्य सेवा मोफत केल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. रुग्णांबरोबर येणार्‍या नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये अस्थाव्यस्थपणे गाड्यांची पार्किंग लावली जात असल्याने रुग्णवाहिकांना रस्ता राहत नाही. यामुळे शनिवारपासून जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर मेस्कोचे विशेष कमांडो तैनात ठेवत खाजगी वाहनांसह नातेवाईकांच्या वाहनांना सिव्हिलमध्ये इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले आहे.

Previous Post

Beed : जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Next Post

मुख्याधिकारी गुट्टेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
मुख्याधिकारी गुट्टेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुख्याधिकारी गुट्टेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

बीड जिल्ह्याची तसबीर आणि तकदीर दोन्ही बदलू : पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याची तसबीर आणि तकदीर दोन्ही बदलू : पालकमंत्री धनंजय मुंडे

उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनंजय गुंदेकर, अजय सुरवसे यांचा शिवसेनेत प्रवेश!

उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनंजय गुंदेकर, अजय सुरवसे यांचा शिवसेनेत प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा