• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, May 27, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बीडमध्ये अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला नागरिकांची गर्दी

Prarambh Team by Prarambh Team
October 4, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड  : बांधकाम व्यावसायिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे टाकळीचे (ता.केज) सुपुत्र राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत एका बिग बजेट सिनेमाची निर्मिती करून मुलगा दिपराजची प्रमुख भूमिका असलेला अंकुश नावाचा चित्रपट निर्मित केला आहे. या चित्रपटाचे बीडमध्ये आदित्य डेंटल कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.३) प्रमोशन झाले. यावेळी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

राजाभाऊ घुले यांनी उद्योग क्षेत्रातून आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली असून दीपराजचा प्रमुख भूमिका असलेला अंकुश नावाचा बिग बजेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत झाले. सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता दीपराज घुले आणि भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी कलाकारांसह बारामती येथील चांडाळ चौकडी ही विनोदी टीमही आली होती. त्यातील कलाकारांनी कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी बीड जिल्ह्यातील भाजपसह सर्वपक्षीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, कलाक्षेत्रातील व्यक्ती यांच्यासह बीडकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव ता. सिंदखेडराजा मधील तरुणाने आपला पहिला पगार दिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला

Next Post

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होताच परळीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Next Post
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होताच परळीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होताच परळीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

पिक विमा योजनेतील देय नुकसान भरपाई 8 दिवसात न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई – कृषी मंत्री धनंजय मुंडे 

पिक विमा योजनेतील देय नुकसान भरपाई 8 दिवसात न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई - कृषी मंत्री धनंजय मुंडे 

श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास कामांमध्ये खोडा; विश्वस्त मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास कामांमध्ये खोडा; विश्वस्त मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा