• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

उद्या पंकजाताईंची शिवशक्ती परिक्रमा यात्रा बीड मध्ये..!

Prarambh Team by Prarambh Team
September 8, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी बहुसंखेने सहभागी व्हावे – राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे

बीड प्रतिनिधी : भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा उद्या सायंकाळी 05.00 वा. बीड शहारात दाखल होत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभूतपूर्व स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात बहुचर्चित शिवशक्ती परिक्रमा यात्रा स्वभूमीत येत असल्याने भव्य स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने आपल्या लाडक्या नेतृत्वाचे स्वागत करण्यासाठी बहु संखेने सहभागी व्हावे. असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहागीर,शांतीनाथ डोरले, चंद्रकांत फड, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, सुनील मिसाळ, गणेश पुजारी यांनी केले आहे.

शिवशक्ती परिक्रमा यात्रा महाराष्ट्रात परिक्रमा करून शनिवार दि. 09 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यात येत आहे. सायंकाळी 05.00 वा. बीड शहरात आगमन होत आहे. स्वागतासाठी भव्य मोटार सायकल रॅली आयोजित केली असून, नगदनारायण चौक चऱ्हाटा फाटा- बालेपीर – नगर नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यासपीठ उभारले आहे. सायंकाळी 06.00 वा. ताईंचे भव्य स्वागत करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांनी स्वागतासाठी मोटारसायकल सह चऱ्हाटा फाटा येथे 04.30 वा. मोठ्या संखेने उपस्थित राहावे.

Tags: पंकजाताई मुंडेपंकजाताईंचे बीड मध्ये होणार जंगी स्वागतबाईक रॅलीचे आयोजनराजेंद्र मस्केशिवशक्ती परिक्रमा याञासर्जेराव तांदळे

Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Next Post

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली वांगी,बीड येथील उपोषणकर्त्यांची भेट

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली वांगी,बीड येथील उपोषणकर्त्यांची भेट

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली वांगी,बीड येथील उपोषणकर्त्यांची भेट

कृषीमंञ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा; सर्वच मंडळांना मिळणार अग्रीम — बबनराव गवते

कृषीमंञ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा; सर्वच मंडळांना मिळणार अग्रीम — बबनराव गवते

आष्टी, पाटोदा ग्रामीण रुग्णालयांना सीएसची भेट; रुग्णांची केली विचारपुस!

आष्टी, पाटोदा ग्रामीण रुग्णालयांना सीएसची भेट; रुग्णांची केली विचारपुस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा