• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : अग्रीम पीक विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांसाठी महायुती सरसावली 

Prarambh Team by Prarambh Team
August 31, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड आणि शिरुर तालूक्यातील अग्रीम पीक विम्यापासून वंचित शेतकर्‍यांना तात्काळ लाभ द्या-खांडे, मस्के, गवते

बीड प्रतिनिधी:  बीड तालुक्यातील तसेच शिरूर कासार तालुक्यातील काही मंडळातील शेतकर्‍यांना अग्रीम पीक विमा पासून वंचित ठेवल्याबद्दल आज महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांच्या नेतृत्वाखाली  निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेत त्यांना बीड आणि शिरुर तालूक्यातील अग्रीम पीक विम्यापासून वंचित शेतकर्‍यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा असे निवेदन दिले.
महायुतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांनी म्हटले आहे की, बीड तालूक्यातील पाली,म्हाळस जवळा, नाळवंडी  आणि पाली आणि शिरुर तालूक्यातील खालापुरी, पाडळी व खोकरमोहा या मंडळातील खरीप हं. मुग, सोयाबीन, उडीद, कपाशी,तुर हे करपण्याच्या अवस्थेत आहे.कृषिमंडळात पेरणी नंतर दमदार पाऊस पडला नसल्याने व कुठेतरी थोडीशी भूरभर आल्याने शासनाच्या 21 दिवसाचा खंड हा निकष पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून पीक सर्वेक्षण नाकारण्यात आले होते. त्यामुळे  अग्रीमपीकविमा मिळण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. अग्रीम पीक विमा योजनेत वरील मंडळांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली.
बीड तालूक्यातील पाली,म्हाळस जवळा, नाळवंडी  आणि पाली आणि शिरुर तालूक्यातील खालापुरी, पाडळी व खोकरमोहा  मंडळातील पीके करपली आहेत.पंरतू पर्जन्यमापक यंत्राचे व 4 मी.मी.पावसाचे कारण देत विमा व शासनाच्या माध्यमातून मिळणार्‍या लाभापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी  कालबाह्य निकषावर सर्वेक्षण न करता महसुली व कृषियंत्रने कडून गावनिहाय नमुना पीक सर्वेक्षण करून पावसाअभावी शेतकर्‍यांना झालेला खर्च तरी शासनाच्या व पीकविमा मंजूरी तून मिळून काहिसा दिलासा देण्यासाठी सहकार्य करावे.पर्जन्यमापक यंत्राच्या अनेक त्रुटी आहेत.मंडळातील पर्जन्यमान हा निकष आता कालबाह्य होत आहे.पर्जन्मान असंतुलनामुळे शिवारा-शिवारात पावसात बदल होतो.तर मंडळातील सर्व गावांमध्ये समान पाऊस हा निकष घातक आहे. त्यामुळे वरील तीनही मंडळाचा अग्रीम पीक विमा योजनेत समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे.      महायुतीच्या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बापू खांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे, उपजिल्हाप्रमुख जयसिंग मामा चूंगडे, परमेश्‍वर नाना तळेकर, तालुकाप्रमुख संतोष घुमरे, युवा सेना जिल्हाप्रमुख अजय सुरवसे, सुनील सोनवणे, बालाजी पवार,नंदकुमार कुटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पांडुरंग गवते, रामा बांड, पप्पू शिंदे,वैभव शिंदे यांच्या सह आदी उपस्थित होते.

चौकट‘त्या’ मंडळाचा लवकरच नव्या यादीत समावेश- जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

अग्रीम पीक विम्यापासून वंचित शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क केला असता जिल्हाधिकारी मुधोळ यांनी सांगितले की, अग्रीम पीक विम्यासाठी शिरुर व बीड तालूक्यातील काही मंडळांचा समावेश नव्हता. परंतु येत्या तीन दिवसात सदरील मंडळांचा समावेश करुन नवीन यादी जाहिर करण्यात येणार आहे.शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे त्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

Previous Post

गोरक्षनाथ टेकडीचा यावर्षीचा सप्ताह मोठ्या सभामंडपात व्हावा ही साहेबांची इच्छा होती;इच्छा व्यक्त केली साहेबांनी आणि ती पूर्ण केली भक्तानी – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

Next Post

बदामराव पंडित यांच्या मागणीला यश पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यास मंजुरी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
बदामराव पंडित यांच्या मागणीला यश पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यास मंजुरी

बदामराव पंडित यांच्या मागणीला यश पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यास मंजुरी

Beed : पुरवठा विभागात गोचीडासाररव्या चिकटलेल्यांनी लाजा सोडल्या

Beed : पुरवठा विभागात गोचीडासाररव्या चिकटलेल्यांनी लाजा सोडल्या

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा