• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : टँकर टेंडर प्रक्रिया मॅनेज करण्याच्या हलचाली

Prarambh Team by Prarambh Team
August 30, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिल्हाधिकाऱ्याकडून तारीख पे तारीख
टँकर टेंडर प्रक्रियेस 31 तारखेपर्यंत मुदतवाढ
5 सप्टेंबरला होणार टेंडर प्रक्रिया ओपन

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसून जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अल्पपाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ही टेंडर प्रक्रिया 13 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यात पहिली मुदतवाढ 25 ऑगस्ट 2023 करण्यात आली होती. यामध्ये मुदतवाढीचे कारण असे लिहिण्यात आले होते की यात स्पर्धा झाली नव्हती या हेतूने स्पर्धा व्हावी यासाठी पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. यात परत आता मुदतवाढ दिली असून ही मुदतवाढ 31-8-2023 दिली असून ही प्रक्रिया 5 सप्टेंबरला ओपन होणार आहे. ही टेंडरप्रक्रियाच मॅनेज करण्याचा प्रकार सुरू असल्याच्याही हलचाली दिसत आहेत. सत्ताधारी नेत्यांकडून आपल्याच ठेकेदाराला याचे टेंडर मिळावे यासाठी सुद्धा सुत्रे हलवण्यात येत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून लातूर येथील वतन या ठेकेदाराकडे टँकरचे टेंडर होते परंतु यावेळी नवीन ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. परंतु यात सुद्धा आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी नेतेमंडळी कामाला लागले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षाला दुष्काळ पडतोच, दुष्काळ पडल्यानंतर ग्रामीण भागातील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा पावसाचे तीन महिने संपले असून यावेळेस जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट गडद झाले असून येणाऱ्या दिवसात जर जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर परत जिल्हावासीयांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. या संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाच्या वतीने टँकर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असून शासनाच्या नियमाप्रमाणे 270 रुपये पर टन पर केमी दर ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये डिझेलसाठी 3 रुपये 40 पैसे पर टन पर केमी दर असणार आहे. या नियमाप्रमाणे अनेक ठेकेदारांनी टेंडर ऑनलाईन पद्धतीने भरलेले आहे. परंतु यामध्ये संबंधित ठेकेदाराला हे टेंडर मिळावे यासाठी जिल्ह्यातील काही सत्ताधारी मंडळी या टेंडरसाठी विशेष वजन वापरत आहेत. पहिली मुदतवाढ दिल्यानंतर दुसरी मुदतवाढ देण्याची गरज नसताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी दुसरी मुदतवाढ दिल्यामुळे या टेंडर प्रक्रियेला वेळ लागत आहे. येणाऱ्या 5 सप्टेंबर 2023 ला ही टेंडर प्रक्रिया ओपन होणार असून या प्रक्रियेत आपल्याच मर्जीतील ठेकेदार असावा अशी भावना सत्ताधाऱ्यांची आहे.

Previous Post

प्राथमीक, माध्यमीक , व उच्च माध्यमीक विदयाथ्र्यांची खाजगी व शासकीय क्लासेस शिकवणी व इतर फिस माफ करा- अॅड. स्वप्नील गलधर

Next Post

गोरक्षनाथाच्या आशिर्वादाने मला समाजसेवेची संधी प्राप्त झाली – आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
गोरक्षनाथाच्या आशिर्वादाने मला समाजसेवेची संधी प्राप्त झाली – आ.संदीप क्षीरसागर

गोरक्षनाथाच्या आशिर्वादाने मला समाजसेवेची संधी प्राप्त झाली - आ.संदीप क्षीरसागर

गोरक्षनाथ टेकडीचा यावर्षीचा सप्ताह मोठ्या सभामंडपात व्हावा ही साहेबांची इच्छा होती;इच्छा व्यक्त केली साहेबांनी आणि ती पूर्ण केली भक्तानी – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

गोरक्षनाथ टेकडीचा यावर्षीचा सप्ताह मोठ्या सभामंडपात व्हावा ही साहेबांची इच्छा होती;इच्छा व्यक्त केली साहेबांनी आणि ती पूर्ण केली भक्तानी - डॉ. ज्योती विनायकराव मेटे

Beed : अग्रीम पीक विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांसाठी महायुती सरसावली 

Beed : अग्रीम पीक विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांसाठी महायुती सरसावली 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा