• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 29, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्‍यांना एक लाखाचे बक्षीस

Prarambh Team by Prarambh Team
August 1, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडेंचा बीड काँग्रेसच्या वतीने तिव्र निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 
बीड । प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकणाच्या संभाजी भिडेच्या वक्तव्याचा बीड काँग्रेसच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. जो कोणी संभाजी भिडेला काळे फासेल त्याला बीड काँग्रेसच्या वतीने एक लाखाचे बक्षिस दिले जाईल अशी घोषणा आय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने तिव्र दिनर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्य देशमुख हे माध्यमांना बोलत होते.
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कर्यालयासमोर तिव्र निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माध्यमांना बोलतांना म्हणाले की,   भारतीय स्वतंत्र लढ्यातील थोर स्वतंत्रसेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील हे एक मुस्लिम जमीनदार होते व त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील मुसलमानांनी केला असा अतिशय चुकीचे व अवमानकारक वक्तव्य करून देशवासीयांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न संभाजी भिडे यांच्या कडून झालेला आहे. त्याच बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू याचे भारताच्या स्वतंत्र लढ्यात कवडीचे ही योगदान नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल देखील इंग्रजांनी बहाल केलेल्या गांडू भडव्यांच्या यादितील समाजसुधारक म्हणून उल्लेख केलेला आहे. लाखो भाविकांची श्रद्धा असलेले शिडीचे साईबाबा यांना देखील घरातून बाहेर फेका म्हणत लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या. संभाजी उर्फ मनोहर भिडे हे विकृत मनोवृत्तीचे असून यापूर्वी देखील जाणीवपूर्वक चुकीचे विधान करून देशवासीयांच्या भावना दुखावन्याचे काम त्यांनी केलेले आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असून देशभरात मोठा उत्साह साजरा होत असताना भिडे मात्र 15 ऑगस्ट काळा दिवस आहे त्यादिवशी फाळणी झाली होती असे म्हणून देशवासीयांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. एका महिला पत्रकाराला भर माणसात डोक्याला टिकली लावुन ये नंतर मला बोल असे म्हणून महिलांचा अपमान करतात. माझ्या कडील आंबा खाल्यास मुल होईल अशी अनेक चुकीचे विधाने करत जाणीवपूर्वक समाजाच्या भावना दुखावणे किंवा जातीय दंगली घडवण्याचे काम वारंवार भिडे यांच्या कडून होत आहेत. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यांना पाठीशी घालत अशा विकृत मानसिकतेला पाठीशी घालण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये बसलेल्या काही मंडळींकडून होत आहे. काँग्रेस पक्ष हा महापुरुषांच्या विचारावर चालणारा व देशवासीयांच्या विकासासाठी लढणारा पक्ष असून कुठल्याही महापुरुषांचा अवमान आम्ही सहन करणार नाहीत. यासर्व प्रकरणाचा बीड जिल्हा काँग्रेस कमिटी कडून तीव्र निषेध करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव, गेवराई तालुकाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, केजचे प्रविण खोडसे, परळीचे अनिल जाधव, राहुल जाधव, शेख अशिफ,  शेख शिराज, बाळासाहेब जगता, मुफ्तार बागवान, कुरेशी अंबाजोगाई, शंभुराजे देशमुख, हनुमान घोडके, शेख अरशाद, अमोल पाठक,  शेख मोहसीन, विजय पवार, बाबासाहेब झोडगे, जहिर शेख, शेख जावेद, सय्यद फरहान, विष्णू मस्के, शेख रफिक, शेख इस्माई, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Previous Post

Beed : राज्यात दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ही वाहने केली हस्तगत

Next Post

Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Beed : स्पर्धेच्या युगात टिकायाचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन व सातत्य ठेवावे- जिल्हाधिकारी

Beed : स्पर्धेच्या युगात टिकायाचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन व सातत्य ठेवावे- जिल्हाधिकारी

बदलत्या वातावरणाला अनुकूल बियाणे निर्मितीचे प्रकल्प कृषी विभाग हाती घेणार

बदलत्या वातावरणाला अनुकूल बियाणे निर्मितीचे प्रकल्प कृषी विभाग हाती घेणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा