• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन पावसापूर्वी कामे पूर्ण करा – डॉ.योगेश क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
June 23, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
बीड : शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील सावतामाळी चौक ते नेत्रधाम सावरकर महाविद्यालय रस्त्याचे आणि नालीचे कामे सुरू आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला.
या ठिकाणी रस्ता व  नालीचे काम सुरू असुन स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत काही ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाली चे अर्धवट काम झाले असून अर्धवट नाली खोदून ठेवली आहे. यामुळे पाऊस पडल्यावर त्या खोदलेल्या नालीत पाणी साचून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाची माहिती डॉ.योगेश क्षीरसागर यांना देत पाहणी करण्याची विनंती केली. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी  काल या ठिकाणी जाऊन पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नाली चे राहिलेल्या काम पूर्ण करण्याबद्दल सूचना दिल्या, शहरवासीयांना पावसाळ्यात रस्ते नाल्यांच्या अर्धवट कामामुळे त्रास सहन करावा लागणार नाही याची खबरदारी घेऊन ही अर्धवट कामे पूर्ण करा असे निर्देश दिले. तसेच सेन्ट एन्स स्कूल या शाळेच्या बाजूच्या नालीचे काम देखील तात्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या. शाळा सुरू झाली आहे. नालीचे काम झाले तर त्या ठिकाणी पालकांना पार्किंग साठी जागा उपलब्ध होईल व रस्त्यावर वाहतुकीला अडथळा येणार नाही. यावेळी गुत्तेदार यांनी देखील दोन दिवसात नालीचे काम पूर्ण करू असे सांगितले.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, शहरातील नागरिकांना सर्व सुविधा‎ उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र‎ काम करत आहोत. शहराच्या‎ विकासात मूलभूत सुविधांचा‎ प्राधान्य दिले पाहिजे. विकास‎ कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या‎ संपर्कात राहून प्रश्न सोडवत‎ आहोत. या रस्त्याची‎ अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली‎ होती. स्थानिक नागरिकांच्या‎ मागणीवरून या रस्त्याचे काम हाती‎ घेण्यात आले.‎
 ‎या रस्त्यावर दवाखाने, शाळा‎, दुकाने असल्याने या रस्त्यावरून अनेक‎ वाहने ये जा करतात. या‎ रस्त्यावरील वाढणाऱ्या रहदारीसाठी‎ हा रस्ता दर्जेदार आणि चांगल्या‎ पद्धतीने तयार करण्यात येत आहे.‎ जेणेकरून भविष्यात हा रस्ता‎ चांगला राहील. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुत्तेदारासह संबंधित यंत्रणेला धारेवर धरून नाली कामाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक बाबुराव दुधाळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

Beed : बीडच्या बैलगाडा शर्यतीला प्रचंड प्रतिसाद ..!

Next Post

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली नगर परिषद प्रशासनाची बैठक विविध विषयांचा घेतला सविस्तर आढावा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली नगर परिषद प्रशासनाची बैठक विविध विषयांचा घेतला सविस्तर आढावा

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली नगर परिषद प्रशासनाची बैठक विविध विषयांचा घेतला सविस्तर आढावा

Beed :  खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थीतीत बीड मध्ये व्यापारी संमेलन – राजेंद्र मस्के

Beed : खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थीतीत बीड मध्ये व्यापारी संमेलन – राजेंद्र मस्के

सत्ता येते आणि जाते मात्र समाजाशी जुळलेली नाळ तुटू दिली नाही-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

सत्ता येते आणि जाते मात्र समाजाशी जुळलेली नाळ तुटू दिली नाही-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा