• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, June 1, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अंबाजोगाई च्या परीक्षाकेंद्रावर परिक्षा देऊ न शकलेल्या बी एड सीईटीच्या त्या नव्वद विद्यार्थांची परिक्षा पुन्हा घ्या :- युवासेना

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अंबाजोगाई  प्रतिनिधि  – मागील दोन दिवसांपासुन बी एड सीईटी च्या परिक्षांना सुरूवात झाली असुन तिसऱ्याच दिवशी शिक्षण विभागाचा गोंधळ कारभार काल अंबाजोगाई येथील परीक्षाकेंद्रावर परिक्षार्थांसोबत घडला, परिक्षे करीता देण्यात येणार प्रवेश कार्ड दोन प्रकारे पुर्व कल्पना न देताच परिक्षार्थीनां परीक्षेच्या वेळेच्या काहि मिनीटा पुर्वी मिळाले आणी परिक्षार्थींचा गोंधळ उडाला ऐनवेळी परीक्षाकेंद्र रद्द करून परीक्षाकेंद्र बदलण्यात आले तर काही परिक्षार्थींच्या परिक्षेची तारीख बदलून परीक्षेच्या एक दिवस आधी परिक्षा घेण्यात आल्याचे निदर्शनास आले कोणतीही पुर्व कल्पना न देता विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान ह्या शिक्षण विभाग व परिक्षानियंत्रक सीईटी सेल यांच्या कडुन करण्यात आले असून या नव्वद विद्यार्थांची परीक्षा हि अंबाजोगाई येथील योगेश्वरी पाॅलिटेक्नीक काॅलेज येथील परीक्षाकेंद्रावर होणार होती ती परिक्षा न देता विद्यार्थी तसेच घरी परतल्याने या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने या विद्यार्धांच्या पुन्हा परीक्षा घेण्यात याव्या आशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर व युवासेना विधानसभा प्रमुख अभिमन्यु वैष्णव यांनी शिक्षण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , परिक्षानियंत्रक सीईटी सेल यांच्या कडे केली असून उपजिल्हाधिकारी यांना विद्यार्थांनी व युवासेनेच्या पदाधिकार्यांनी निवेदन देऊन करण्यात आली.

काल नियोजित वेळेवर परिक्षार्थी हे आठ वाजता अंबाजोगाई येथील योगेश्वरी पाॅलिटेक्नीक काॅलेजच्या परीक्षाकेंद्रावर हजर झाले असता त्यांना परीक्षाकेंद्रावरून याठिकाणी त्यांची परीक्षा नसल्याचे सांगण्यात आले व याठीकाणी इतर परिक्षा असल्याने परीर्क्षार्थांना या ठीकाणी बीएड सीईटी ची परिक्षा देण्यात येणार नाही व यासाठीचे लागणारे साहित्य उपलब्ध होणार नसल्याचे व परिक्षा दिनांक 25 एप्रिल रोजी झाल्याचे सांगण्यात आले या गोंधळात विद्यार्थांना टाकून परीक्षाकेंद्रावरील व्यवस्थापनेने या विद्यार्थांना दुसरे प्रवेश कार्ड घेऊन त्या परीक्षाकेंद्रावर जाण्यास सांगीतले असता युवासेनेचे पदाधिकारी त्या ठीकाणी जाऊन या विद्यार्थांची व्यथा शिक्षण मंत्री व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते यांना सांगून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मांडली. या वेळेस मोठ्या संख्येत विद्यार्थी परीक्षार्थी उपस्थित होते, तसेच अंबाजोगाई युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर यांनी शिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व परिक्षानियंत्रक सीईटी सेल यांना या अंबाजोगाईच्या योगेश्वरी पाॅलिटेक्नीक परीक्षाकेंद्रावर परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता या नव्वद विद्यार्थांची पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी केली असून या विद्यार्थांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे या विद्यार्थांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी केला बसने प्रवास!

Next Post

बाजार समितीला टक्केवारीचा अड्डा होण्यापासून वाचवायचं असेल तर जयदत्त अण्णांच्या पॅनलला विजयी करा- अमर नाईकवाडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026
Next Post
नगरपालिका हद्दीतील ‘त्या ‘ 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

बाजार समितीला टक्केवारीचा अड्डा होण्यापासून वाचवायचं असेल तर जयदत्त अण्णांच्या पॅनलला विजयी करा- अमर नाईकवाडे

सहकार क्षेञ वाचविण्यासाठी पाटोद्याची बाजार समिती ताब्यात द्या – आ. सुरेश धस

सहकार क्षेञ वाचविण्यासाठी पाटोद्याची बाजार समिती ताब्यात द्या - आ. सुरेश धस

अखेर वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळेची मान्यता रद्द

अखेर वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळेची मान्यता रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा