• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home क्राईम

सांबराची शिंगे विक्री करताना एकाला अटक!

अमूल्य किंमतीची शिंगे जप्त

Prarambh Team by Prarambh Team
May 24, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पूर्ण वाढ झालेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे साडेतीन फुटाची ३ शिंगे जप्त करण्यात आली आहे.


प्रविण दिलीप शिंदे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

युनिट ६ चे पथक शुक्रवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना तस्करी केलेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी एक जण फुलगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सुचनेनुसार फुलगाव चौक फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरुन पोते घेऊन आलेल्या तरुणाला अडविले.त्याच्याकडील पोत्याची तपासणी केल्यावर त्यात सांबाराची शिंगे आढळून आली.

याबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले की, वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही शिंगे पाहून ती अस्सल असून पूर्ण वाढ झालेल्या सांबर जातीच्या हरणाची आहेत असे सांगितले.

ही शिंगे सुमारे साडेतीन फुट लांब असून अमुल्य आहेत. आरोपी हा पूर्वी मुंबईत कामाला होता. सध्या गावालाच राहत असून बेरोजगार आहे. आपल्याला एकाने दिल्याचे तो सांगतो.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व करण ढंगारे यांनी ही कामगिरी केली.





Previous Post

घरगुती वादातून माय-लेकींनी केले विष प्राशन; एकीवर उपचार सुरू तर आईचा मृत्यू

Next Post

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे —धनंजय मुंडे

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे —धनंजय मुंडे

December 12, 2024
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी

December 10, 2024
आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

November 6, 2024
Beed : बीड पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश

Beed : बीड पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश

September 20, 2024
१६ हजाराची लाच घेताना महिला अधिकारी जेरबंद!

१६ हजाराची लाच घेताना महिला अधिकारी जेरबंद!

September 6, 2024
आ. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील बैठकांमधून वाढवले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल

आ. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील बैठकांमधून वाढवले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल

September 4, 2024
यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

September 1, 2024
एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकार्याला रंगेहाथ पकडले

एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकार्याला रंगेहाथ पकडले

August 21, 2024
Beed : परळीत पुन्हा गोळीबार; एक ठार, दोन जखमी

Beed : परळीत पुन्हा गोळीबार; एक ठार, दोन जखमी

June 29, 2024
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड

June 27, 2024
Next Post

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

४५ वर्षे वय व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सदृढ करण्यासाठी मिळवून दिल्या 8 नव्या रुग्णवाहिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा