• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 8, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

Prarambh Live by Prarambh Live
February 16, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
बीड  प्रतिनिधी – महावितरणचा बेजबाबदारपणा आणि हायटेक कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बालेपीरच्या गोरे वस्ती भागातील शेख आवेज शेख परवेज या 15 वर्षीय मुलाचा उघड्या डीपीला चिटकून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणात महावितरणचे संबंधित अधिकारी आणि हायटेक कंपनीविरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी करत नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक व नागरीकांनी जिल्हा रूग्णालयाच्या बाजूला असलेल्या हायवेवर सोमवारी तब्बल दीड तास रास्ता रोको केला. भर उन्हात शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक आणि नागरीक रोडवर ठिय्या मांडून बसले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाहीत अशी आक्रमक भुमिका यावेळी आंदोलकांनी घेतली होती. अखेर आ.विजयसिंह पंडित यांनी पोलीस अधिक्षकांशी मोबाईलवरून चर्चा करत नंतर आंदोलकांशीही मोबाईलवरूनच संवाद साधून या प्रकरणात तातडीने कारवाई करू असे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बीड शहरातील बालेपीर भागातील गोरे वस्ती येथील शेख आवेज शेख परवेज या 15 वर्षीय मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेले महावितरण संबंधित अधिकारी आणि त्याची जबाबदारी असलेल्या हायटेक कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली होती. आज सकाळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यम प्रमुख भागवत तावरे, नगरसेवक महेश धांडे, नगरसेवक रोहिल दादा, नगरसेवक अय्युब खान, नगरसेवक मकसुद खान, नगरसेवक खय्युम इनामदार, अ‍ॅड.सय्यद खाजा, मोहम्मद सादेक मेंबर, शाहेद पटेल यांच्यासह नागरीकांनी आज सकाळी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरातील शवविच्छेदन गृहासमोर हायवेवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल दीड तास सर्व आंदोलक भर उन्हात रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक पुजा पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आदिंनी भेट दिली. आ.विजयसिंह पंडित यांनीही या प्रकरणाची दखल घेत तातडीने पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून त्यांना घटनेची माहिती सांगितली. पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
तब्बल 20 तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला
बीड शहरातील बालेपीर भागातील गोरे वस्ती येथील 15 वर्षीय शेख आवेज शेख परवेज याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्यानंतर या भागातील नागरीकांसह नातेवाईकांनी आक्रमक भुमिका घेतली होती. उघड्या डीपीला चिटकल्याने शॉक बसून त्याचा मृत्यू झाल्याने याला महावितरणचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मात्र आज सकाळपर्यंत महावितरणने या प्रकरणाची कसलीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे शेवटी लोकप्रतिनिधींना आणि नागरीकांना रस्त्यावर उतरावे लागले, आंदोलन करावे लागेल. त्यानंतर पोलीस प्रशासनाने चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्याने आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
—–
चौकशी करून कारवाई करणार- पोलीस अधिक्षक नवनीत काँवत
आ.विजयसिंह पंडित यांनी पोलीस अधिक्षकांशी मोबाईलवरून चर्चा करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणी लोकांच्या भावना त्यांच्या समोर मांडल्या. त्याची दखल घेत पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी या सर्व घटनेची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आ.विजयसिंह पंडित यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी संवाद साधून पोलीस अधिक्षकांशी झालेल्या चर्चेची आणि त्यांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनाची माहिती दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Previous Post

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

Next Post

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

Prarambh Live

Prarambh Live

ठळक बातम्या

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
Next Post
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा