• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, September 8, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा आष्टी

अनेक दिवसांची मागणी असलेली रस्ता कामे पूर्ण होत आहेत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दर्जेदार रस्त्यांची कामे करावीत: कर्जमाफी जून पर्यंत करण्याची तयारी – आ.सुरेश धस

Prarambh Team by Prarambh Team
November 17, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आष्टी प्रतिनिधी : दर्जेदार रस्त्यांची कामे झाल्याशिवाय विकासाचा मार्ग उपलब्ध होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली रस्ता कामे आज सुरू होत आहेत जिल्हा नियोजन व विकास निधीतून ही कामे होत आहेत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी या रस्त्याचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष द्यावे आणि सर्व संबंधित गावातील गावकऱ्यांनी देखील या रस्ता कामांवर लक्ष ठेवून चांगले काम करून घ्यावे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आष्टी तालुक्यातील अंभोरा नांदूर आणि खरड गव्हाण फाटा येथील रस्ता शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, उद्धव बापू दरेकर,जयसिंग गव्हाणे,दत्तोबा वाडेकर, सुखदेव खकाळ, सागर आमले,संजय ढोबळे, अंकुश चव्हाण, सुखदेव खळाळ, रमेश गावडे, अनिल ढोबळे, अशोक इथापे, राजेंद्र दहातोंडे, रावसाहेब शिरसाठ,रामहरी महारनोर, उप अभियंता मधुकर निंबाळकर, शाखा अभियंता सुनील राठोड, शाखा अभियंता ढोबळे, रामेश्वर चव्हाण,मनोज थोरवे, जयसिंग गव्हाणे, रामहरी महारनोर, गोपाळ रक्ताटे,अमर वाळके,विकास अमृते,सरपंच सौ. मंगला विधाते, बलभीम विधाते, अजिनाथ विधाते,उद्धव विधाते, हे उपस्थित होते.


आमदार सुरेश धस यांनी सातत्याने पाठपुरावा करून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निधी मंजूर करून घेतला असून 1. राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर 70 लाख रुपये निधी,2. राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा–हिवरा — 1 कोटी 54 लाख रुपये निधी,3. प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी–बोरोडी — 3 कोटी 50 लाख रुपये निधी, 4. लोणी ते खुंटेफळ-वाटेफळ 1 कोटी रुपये निधी,या चार ही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी पार पडला.शुभारंभ प्रसंगी परिसरातील पदाधिकारी, विद्यार्थी, नागरीक,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की,शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी दर्शवली
आहे. कर्जमाफी करताना २००७ पासून असलेली जुने कर्ज प्रकरणे मागे राहतात त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत या कर्जाबाबत निर्णय होणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले
पुढे बोलतांना आ. धस म्हणाले,रस्ता हा
दर्जेदार झाला पाहिजे अशी सर्वांनीच मागणी केली आहे. आणि त्या पध्दतीनेच हा रस्ता दर्जेदार होणार असल्याची ग्वाही आ.धस यांनी दिली. वाघळुज ते अंभोरा ह्या रस्त्याचे काम पावसामुळे दिरंगाई झाले आहे. आता लवकरच ते काम मार्गी लागणार आहे. याठिकाणी असलेल्या अंबरा या ठिकाणी पोलीस ठाणे नवीन इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधकामासाठी आठ ते दहा कोटी रुपये मंजूर होणार असून आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत लवकरच या कामास मंजुरी मिळणार आहे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी
असून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे आ. धस यांनी सांगितले. माजी आ. साहेबराव दरेकर म्हणाले की, गुत्तेदारांनी हे काम कसे चांगले करील यासाठी गावकऱ्यांनी लक्ष
देण्याची गरज आहे. यामध्ये गट-तट बाजुला ठेऊन विकास कामांसाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच सागर आमले म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित
असलेले रस्त्याचे काम आ.धस यानी मार्गी लावले पण आता संबंधित गुत्तेदारांनी हे काम
चांगले दर्जाचे करावे अशी मागणी सरपंच आमले यांनी केली. कार्यक्रमाची प्रस्तावना शाखा
अभियंता सुनील राठोड यांनी केले.
तालुक्यातील पहिली वेबसाईट असलेली ग्रामपंचायत अंभोरा
सर्व कारभार ऑनलाईन पध्दतीने सुरू असून यामध्ये अंभोरा ग्रामपंचायतीचा पारदर्शी असलेला कारभार जगभरामध्ये कोणालाही पाहता यावा यासाठी अंभोरा ग्रामपंचायतची स्वतंत्र व्यवसाय निर्माण करण्यात आली आहे सरपंच सागर आमले यांच्या पुढाकाराने वेबसाईट सुरू करण्यात
आली. त्या वेबसाईटचा शुभारंभ आ. सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आला. बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अभूतपूर्व यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार सुरेश धस म्हणाले की राजद शासन म्हणजे जंगल राज होते शहाबुद्दीन सारखा खासदार ऍसिड ची आंघोळ घालून माणसे मारत होता अशा पक्षाला लोक कसे मत देतील असे सवाल करून बिहारमध्ये जात-पात धर्मवीरहित भाजपाला मतदान झाले आहे बिहारमध्ये चांगल्या कामामुळे यश बिहारमध्ये विरोधकांच्या सभेला असलेली गर्दी मतांमध्ये बदलली नाही पण तर त्यांनी
भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या आईला अपशब्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बद्दल खालच्या भाषेत प्रचार केल्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. बिहारमध्ये चांगल्या कामामुळे यश मिळाले असल्याचे आ.धस यांनी सांगितले.या रस्ते कामांचा झाला आज शुभारंभ राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर 70 लाख रुपये निधी,राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा-हिवरा – 1 कोटी 54 लाख रुपये निधी,प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी बोरोडी – 3 कोटी 50 लाख रुपये निधी,लोणी ते खुंटेफळ – वाटेफळ 1 कोटी रुपये निधी, या चार ही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ
आ. धस यांच्या हस्ते करण्यात आला. नांदूर विठ्ठलाचे या ठिकाणी नदीवरील उच्चस्तरीय पुलाची आवश्यकता असल्यामुळे त्यासाठी ही प्रयत्न करण्यात येतील आणि येथील प्रसिद्ध देवस्थान कपारीचा विठोबा या ठिकाणी प्रसाद या योजनेतून भावी भक्तांसाठी भक्तनिवास स्वच्छतागृह आदी सुविधा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत लवकरच या कामांना मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले तर खरड गव्हाण फाटा या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग एक ते पारोडी बोरुडे या रस्त्याला तीन कोटी 50 लक्ष रुपये एवढा खर्च येणार असल्याने या परिसरातील जनतेची वाहतुकीची मोठी सोय होणार आहे तसेच सीना प्रकल्प मध्ये आष्टी तालुक्यातील गावातील जमिनी जाऊन त्यांना पाणी मिळत नसल्याची खंत जयसिंग गव्हाणे यांनी व्यक्त केली त्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी सीना प्रकल्पातील बॅकवॉटर मधून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

चौकट

यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे हे नैसर्गिक संकट उद्भवले आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे वादळामुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणावर पडले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये मिळून सुमारे 700 ते 800 पोल पडले आहेत त्यातील साडेचारशे होल चे काम उभारणीचे काम सुरू असून लवकरच बाकीचे पण उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल पारोडी आणि बोरोडी परिसरातील दोन वीज उपकेंद्रांचे काम देखील लवकरात लवकर सुरू होईल असे देखील आमदार सुरेश धस यांनी सांगितले

जून 20 26 अखेर शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव भूमिगत पाईप लाईन चे काम पूर्ण होऊन या पाईपलाईन द्वारे खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न चालू आहे अशी माहिती ही आमदार सुरेश धस यांनी दिली





Previous Post

दलित मित्राच्या लेकीला राष्ट्रवादी नगराध्यक्ष करणार – मा.आ.अमरसिंह पंडित

Next Post

सौ.संध्या दीपक देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
सौ.संध्या दीपक देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

सौ.संध्या दीपक देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

गेवराई नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादीचे पारडे जड

गेवराई नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादीचे पारडे जड

विरोधकांचा डाव फसला: अमृत सारडा यांचा अर्ज वैध

विरोधकांचा डाव फसला: अमृत सारडा यांचा अर्ज वैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा