• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 8, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

Prarambh Team by Prarambh Team
May 29, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत जबलपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम

बेडाघाटावरील नर्मदा नदीच्या मध्यभागी केली शिवलिंगाची पूजा

जबलपूर : जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आणि संघर्ष आला तरीही त्यावर मात करून जनहिताची असंख्य कार्य करणारे महापुरुष हे आपले आदर्श आहेत. धर्मकार्य, संस्कृतीसंरक्षण, निकोप राजसत्ता आणि शौर्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत .आपल्या राजकीय वाटचालीतही त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत. धैर्य, शौर्य व अऔदार्य याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेश येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती समारोहामध्ये केले.
लोकमाता पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्यप्रदेशातील राणीतल (जबलपूर) येथील भाजप कार्यालयात ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना ना. पंकजाताईंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. खासदार आशिष दुबे, महानगर जिल्हा अध्यक्ष रत्नेश कुमार, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजकुमार पटेल, भाजप मध्य प्रदेश कोषाध्यक्ष अखिलेश जैन आदींसह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

*उत्कृष्ट भाषणाला उपस्थितांची दाद*
——–
मध्य प्रदेशातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात पंकजाताई मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या भाषणादरम्यानही प्रचंड प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटासह उपस्थितांनी त्यांच्या वक्तृत्वाला दाद दिल्याचे दिसुन आले.
यावेळी बोलतांना ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा विचार केला तर त्या महाराणी तर होत्याच मात्र आपल्या शौर्याने त्या राजाही बनल्या. केवळ राजसत्ता नव्हे तर संपूर्ण भारतभरात सनातन धर्म, संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचे कार्य हे अधोरेखित होते. आपल्या जीवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊ आपण वाटचाल करीत आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रातून संघर्ष आणि त्या संघर्षावर शौर्याने केलेली मात हा एक मोठा सिद्धांतच शिकायला मिळतो. केवळ राजसत्ता नाही तर एक स्त्री म्हणून ममत्वभावाने त्यांनी प्रजेवर केलेले प्रेम आणि सर्वांनाच आनंददायी राजसत्ता याचा अनुभव त्यांनी दिला. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांना बाजूला सारत आपल्या सनातन संस्कृतीचे महत्त्व ओळखून त्यांनी देशभर अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार व आपली आध्यात्मिक परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम केलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे शौर्य, धैर्य आणि औदार्य याचे मूर्तीमंत स्वरूप असून त्यांचा आदर्श पुढे घेऊन वाटचाल केल्यास जीवनात उन्नती झाल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिकवणीवर आपण वाटचाल करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.

अहिल्यादेवींनी स्थापित केलेल्या शिवलिंगाची पूजा

बेडाघाट येथे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात अहिल्याबाईंनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचे ना. पंकजाताईंनी पूजन केले.अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य मोठे आहे. याचाच सार बेडाघाट इथेही दिसून आला. नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेले हे शिवालय अहिल्यादेवीनीं स्थापन केलेले आहे. त्यांच्या धार्मिक बांधिलकीची साक्ष देणाऱ्या मंदिरात पूजन करून आत्मिक प्रसन्नता लाभली असं त्या म्हणाल्या.

Previous Post

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Next Post

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा - ना.पंकजाताई मुंडे

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा