• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीडच्या बिंदुनामावली मुद्द्यावर मंत्रालयात विशेष बैठक

Prarambh Team by Prarambh Team
March 27, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
नियुक्त्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांची समिती
आ.सुरेश धस, आ.प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागरांनी केली होती मागणी
मुंबई  प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागांमध्ये अधिकारी आणि आणि कर्मचारी यांची नियुक्ती बिंदुनामावलीनुसार झालेल्या नाहीत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. यविषयी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२६) रोजी मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत, बीड जिल्ह्यात झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेश ना.अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबत आ.सुरेश धस, आ.प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच विधीमंडळात देखील हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला गेला होता.
             शासनाच्या विभागांमध्ये बिंदुनामावलीनुसार पदांची मागणी करून पदभरती करण्यात येते.  परंतु पदभरतीनंतर नियुक्ती देताना तसेच बदली व प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी बिंदुनामवलीचा वापर केला जात नाही. त्यामुळे मागील काळात बीड जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट प्रवर्गाचेच अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड संख्येत नियुक्त झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक असमतोल निर्माण झाला असून त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर विपरीत स्वरूपात झालेला आहे. विशेषतः पोलीस विभागातील नियुक्ती आणि आंतरजिल्हा बदलीमध्ये व्ही.जे.एन.टी आणि एन.टी.डी. प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नियमापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात बैठक घेण्याची विनंती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्याकडे केली होती. त्यावर ना.अजित दादा पवार यांनी मंत्रालयात याविषयी विशेष बैठक घेतली.
           बीड जिल्ह्यातील  महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, शिक्षण विभागात नोकर भरती व बदली करताना मागच्याअनेक वर्षापासून बिंदुनामावलीचे पालन करण्यात आलेले नसल्याने त्याचा फटका खुल्या, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने या प्रकारणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांनी दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आ.प्रकाश दादा सोळंके, आ.सुरेश आण्णा धस, शासकीय विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

खा.सोनवणेंनी बीड आकाशवाणीची दैना घातली केंद्रीय मंत्र्यांच्या कानी

Next Post

श्री क्षेञ मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड रोप-वे ला शासनाची मंजुरी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
मस्साजोगचे खून प्रकरण व परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा – आ. पंकजाताई मुंडे

श्री क्षेञ मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड रोप-वे ला शासनाची मंजुरी

महामार्गां’साठी खा.सोनवणेंची गाडी गडकरींच्या दारी

महामार्गां'साठी खा.सोनवणेंची गाडी गडकरींच्या दारी

बीड ‘डीपीसी’च्या निधी वाटपात पक्षपातीपणा; खा.सोनवणे संसदेमधे कडाडले

बीड 'डीपीसी'च्या निधी वाटपात पक्षपातीपणा; खा.सोनवणे संसदेमधे कडाडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा