शिरूरकासार:शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना सोमवार ( ता.१८) रोजी शिरूर कासार मध्ये आष्टी मतदार संघाच्या माहाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचार सभेला आलो आसुन एक सर्व सामान्य कुटुंबातील पोरगं आपल्या कष्टाने आपल्या कर्तृत्वानं जेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपला आलेख निर्माण करत उद्याचा भावी आमदार होण्याची संधी त्याला द्या त्याला पवार साहेब मोठी जबाबदारी सोपविण्यार आसल्याने तुमच्या तालुक्याला मंञी पदाची संधी चालून आली आसल्याने ती वाया घालु नका आसे अवाहान शहरातील सिद्धेश्वर संस्थान वर झालेल्या प्रचार सभेत खा.आमोल कोल्हे यांनी केले.
व्यासपीठावर आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदार संघाचे उमेदवार महेबुब शेख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, सतिष शिंदे, राम खाडे,शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, एम एन जाधव, आमोल तरटे,भास्कर केदार, बारीकराव खेंगरे,दिपक खोले, बाबुराव झिरपे,बाळासाहेब गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रम चे प्रास्ताविक अॅड बी.बी.जाधव यांनी केले.
पुढे बोलतांना खा.आमोल कोल्हे यांनी
मेहबूब भाईच्या कारकिर्दीचा मी साक्षीदार आहे याचा मला अभिमान आणि त्यामुळे कोणतीही मोठी राजकीय परंपरा नाही वाढवडील आमदार खासदार मंत्री नाही सर्व सामान्य कुटुंबातला एक उच्च शिक्षित तरूण आसुन त्याला आमदार करत असताना त्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा तरुण आमदार होत असतो तर स्वप्न बघत असतो की होय आमदार मेहबूब शेख हा माझा प्रतिनिधी हा विश्वास तुमच्या प्रत्येकाच्या मनात जागत आणि आता मतदारसंघात दोनच दिवस राहिले हे दोन दिवस राहिले असताना अनेक ठिकाणी लक्ष्मी दर्शन सुद्धा होईल अशी चर्चा अनेक ठिकाणी लक्ष्मी दर्शन सुरू झाले जर सचोटीचा पैसा असेल तर आपण कधी वाटतो का त्यामुळे लक्ष्मी दर्शन करणारे जो काही लक्ष्मी दर्शन करत असतील तिथे आधी समजून जायचं आहे का हा पहिला प्रश्न विचारायचा आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे देऊन देऊन किती देतील जितकी देतील त्यामध्ये उद्या आपण म्हणतो एखादा माणूस धान्य विकतो एखादा माणूस किराणा विकतो एखादा माणूस अगदीच गरज पडली तर एखादा वावराचा तुकडा विकतो पण बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता शिरूर कासार आष्टी पाटोदा ची स्वाभिमानी जनता आपलं भविष्य आणि आपली स्वप्न विकणार नाहीत याची फक्त तुम्ही काळजी आणि म्हणूनच या निवडणुकीत आणखी वेगवेगळे जातीपातीचे विषय काढतील हे जातीपातीचे विषय काढत असताना या माणसाची जात मला माहिती या माणसाची जात ती मावळा या माणसाची जात ती लक्षणे मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा मावळ आहे कारण जेव्हा प्रलोभन होती जेव्हा दबा होता जेव्हा बाजारात निष्ठा विकली जाते की काय असं वाटत होतं तुम्ही आणि मी पाहिलं तर अंगावरचा शर्ट विकत घेत होतो पायाची चप्पल विकत घेता येतील मंत्री आणि आमदार विकले जातात विकत घेतले जातात ते जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा हा पोरगा दिसत पवार साहेबांच्या बरोबर उभा राहिला आणि केव्हा या मातीची या माणसाचे निष्ठा असते तेव्हा या माणसाची जात ती तीन अक्षरी होते वाचली जातात आणि पत्रकार खरोखर माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला दुर्दैवाने कुणाच्या घरात घडू नये कुणाच्या घरात नातेवाईकाचा एखाद्या एक्सीडेंट झाला एक्सीडेंट झाला माणूस हॉस्पिटलमध्ये नेला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरने घ्यायला सांगितला आत्ताच्या आत्ता रक्ताची गरज आहे रक्त देणारा भेटला त्यांनी जर रक्त दिले तर त्याचा जीव वाचणारे त्याची जात आणि त्याचा धर्म कधी विचारतात त्याची जात आणि त्याचा धर्म
सह्याद्रीचा काळा पाशाने जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्यात स्वप्न ही निवडणूक महाराष्ट्र महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवायची असेल तर बळकट पंजात मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारीच वाजली पाहिजे याची पूर्ण गाठ मराठी बांधून ठेवा महबूब शेख या मतदार संघात उभे मी आवर्जून सगळ्या मतदारसंघांमध्ये सभा सोडून इथं आलोय त्याचं कारण म्हणजे अमोल कोल्हे या मतदार संघात उभाये या ठिकाणी आपण सगळ्यांनी सेवा समोरून येणार आहे भविष्यात मोठे नाव मोठी जबाबदारी या माझ्या मित्राला मिळणारे हा मी तुम्हाला याची खात्री देतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो की मेहबूब भाई म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब उभे आणि मेहबूब भाई म्हणजे इथल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा आमदार होण्यासाठी
संधी द्या आसे अवाहान त्यांनी केले.
या वेळेस उमेदवार महेबुब शेख यांनी आपले विचार व्यक्त केले.
या वेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थितीत होते शहरात भव्यदिव्य रॅली काढण्यात आली.
कार्यक्रम चे सुञसंचालन सागर गाडेकर यांनी केले.